Breaking News

अमृत महोत्सवा निमित्त शताब्दी बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य रॅली

Advertisements

कोराडी : शताब्दी बहुउद्देशीय संस्था कोराडी महादूलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ५०० फिटचा तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीला‌ माजी मंत्री सुनीलभाऊ केदार, मुक्ता कोकर्डे अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर , कुंदाताई राऊत, उपाध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर, कोराडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नाईक साहेब उपस्थित होते तर या प्रभातफेरीचे‌ यशस्वी नियोजन माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. प्रभातफेरीची सुरूवात विद्यामंदिर हायस्कूल कोराडी पासून धूडस लेआउट ,महादूला,कोराडी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक महादूला टी पॉइंट आणि प्रभातफेरी चे समापन विद्यामंदिर हायस्कूल येथे झाले. या प्रभातफेरी मध्ये, विद्यामंदिर हायस्कूल, तेजस्विनी विद्यालय कोराडी, प्रागतिक विद्यालय कोराडी, स्मिता पाटील विद्यालय कोराडी, फिनिक्स करीयर ॲकेडेमी , कोराडी मधील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद सहभागी झाले होते. तसेच तायवाडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) चे विद्यार्थी सुध्दा सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक गंगाधरजी ढेंगरे, फिनिक्स करीयर ॲकेडेमी चे संचालक प्रदीप कमाले सर सामाजिक कार्यकर्ता संजय रामटेके, शरद मेश्राम, कैलाश खेरगडे,शैलेश गजघाटे,आकाश रंगारी, अक्षय रहांगडाले, विलास बचाटे, अजय जैन, रोहित रंगारी निखिल खरवडे, संदीप मेश्राम, विकास लझडे, मंगेश भिलावे, युवराज मेश्राम, राजु पवार, अनिल कु-हाडकर, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, आकाश वंजारी, प्रदीप खोब्रागडे, विजय सोनवणे , अजय वैद्य, विनोद पवार, किशोर टेंभुर्णे, कृष्णा पन्ना, निकेश राऊत, बिट्टू खंगारे बबलु मस्करे कुलदीप सहारे, कैलाश शेंडे, पंकज सोमकुवर, सुनील खोब्रागडे, गणेश शाहु, देवेंद्र लांजेवार, धम्मदीप गडपायले, राजु शेंडे, रोहित भालाधरे, गणेश राऊत, आकाश भलावी, आदित्य बोरकर, अजय पवार, अंशुल काटेखाये, विक्की काटेखाये, निखिल राऊत, राहुल महानंदीया, मासुम महानंदीया, गौतम लांडगे, दिपक पगारे, कमलेश सिन्हा, सागर डुकरे, आकाश चव्हाण, अनिकेत रंगारी, दिपक गजभिये, नितेश लांजेवार, रविंद्र बडवाईक, दिनेश मेश्राम, विक्की मेश्राम, सम्राट सहारे, लक्ष्मीचंद उके, मनोज राऊत, सतीश मेश्राम, विजय बोरकर, हेसलाल प्रसाद, शंकर छत्री, सोनु वासनिक , सुनिल रहाटे, कृष्णा नेवारे, नंदलाल सरियाम, गोपाल छत्री, किशोर राउत, राहुल राउत, संतोष राउत, महेश बेहनवाल, संजय गायकवाड, विनोद मरसकोल्हे, संजय कावळे, पिंटु मासुलकर, चंद्रकांत गडपायले, अजय शाहु, दिपक भागळकर, प्रविण नागपुरे, रितीकेश शेंडे, सुरज सिन्हा, दिपक उपवांशी, संजय मडावी, ज्ञानेश्वर नागपुरे, सोनू घरटे, विजय डोंगरे, नितेश सय्याम, महेंद्र गजभिये, देवकुमार पडोती, रितेश कोसरे, अजय डोंगरे, शुभम नागपूरे, तारकेश परीहार, सागर मासुलकर, संतोष ढोक, ना-या बचाटे, आकाश छत्री, आशिष गुप्ता, सम्राट मेश्राम, उमेश बरेवार, विकास चवरे, सुनील ढबाले, निखिल मासुलकर, प्रशांत बघेले, मनोज राऊत, मनिष नाहरकर, जानी वाल्टर, विक्की मडावी, रोहित राहटे, रोहित मडावी, विनोद राउत, रोशन वर्मा, रोशन मिश्रा, राहुल सरियाम, प्रदीप राऊत, महेश निरुटी, अपर्ण वाघाडे, आकाश मासुलकर, मोनु वासनिक, राहुल कोहळे, सुमित साखरे, संदीप सहारे, दासा लष्करे, संतोष पवार, सुनील मिटकर, धम्मानंद कांबळे, शामु लष्करे, राजु कु-हाडकर, सागर डुकरे, अनिल निंबाळे, रवि झाकणीकर, शिवा निंबाळे, अनिल लष्करे, बाबू झाकणीकर, सुनील कु-हाडकर, राजु मिटकर, सावन कु-हाडकर, प्रकाश इटकर, गुलाब डुकरे, विजय पवार, संजय पवार, मारोती लष्करे, बळीराम झाकणीकर, गंगाराम झाकणीकर, मारोती पवार, अरुण पवार, राकेश पवार, दिलीप लष्करे, पप्पू पवार, राजु मिटकर, अर्जुन झाकणीकर, विनोद झाकणीकर, आकाश झाकणीकर, मनोज झाकणीकर, अनिल कु-हाडकर आणि मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर महानगरपालिकेने भाजपा आमदाराला दिली ६०० कोटींची जमीन १ रुपयांत

नागपूर महापालिकेच्या आठ-दहा शाळा जागेअभावी भाड्याच्या इमारतीत सुरु असताना महापालिकेने १८.३५ हेक्टर जमीन भाजपचे आमदार …

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *