Breaking News

नागपुरातील बेसा परिसरात “मातीचे बाप्पा” प्रदर्शन : समाजाला प्रदुर्षण मुक्त गणेशोत्सवाचा संदेश

Advertisements

🙏 *निमंत्रण पत्रिका* 🙏

Advertisements

समाजाला प्रदुर्षण मुक्त गणेशोत्सवाचे संदेश देत “मातीचे बाप्पा” १००% मातीच्या गणपतींच्या प्रदर्शनाचे ४ थे वर्ष.

Advertisements

*उदघाटन समारंभ*
शुक्रवार *दि. १ सप्टेंबर २०२३*
*सकाळी ९.३० मिनिटांनी*
स्थळ: सिद्धेश साईकृपा कॉम्प्लेक्स, बेसा मनीष नगर रोड, नागपूर

*उदघाटक*
*श्री. भारत नंदनवार*
प्रशासक – बेसा पिपला नगर पंचायत

*सह उदघाटक*
*सौ. शालिनीताई कंगाली*
माजी सरपंच –
बेसा ग्राम पंचायत

*प्रमुख उपस्थिती*
*श्री. अजय गोलार*
अध्यक्ष,
श्री संताजी बहुउद्देशीय संस्था, बेलतरोडी

*संकल्पना*
*सौ. श्वेता राकेश साठवणे*

*आयोजक*
*श्री. राकेश श्रवणजी साठवणे*

👉 प्रतिमा कुठूनही घ्या मात्र नागपूरमधील कलावंतांनी तयार केलेल्या प्रतिमांचे प्रदर्शनाला एकदा नक्की भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क: ७०६६३७६७८९, ९५५२५५६१२२

प्रदर्शन : दि. १ ते १९ सप्टेंबर
सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत
🙏🙏🙏🙏🙏

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *