Breaking News

बँकांना ऑक्टोबरमध्ये 15 दिवस सुट्टी

Advertisements

येत्या ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या काळात देशभरात विविध ठिकाणी १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर आपले बँकविषयक व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

Advertisements

२ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. त्यानंतर नवरात्रौत्सव, दसरा यामुळे बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही १५ दिवस सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत, बँकेशी संबंधित कोणतेही कामे करताना अडचण येऊ नये म्हणून सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *