Breaking News

नागपूर : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आकोली टर्निंग वर आज सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. अपघात आकोली टर्निंग वर झाला. अपघातात धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील एक वाहन अपघातग्रस्त झाले.

Advertisements

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात आज अड्याळी, उमरगाव, पाचगाव परिसरातील शेतीची पाहणी केली व सोयाबीन पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मा. ना. श्री. धनंजय मुंडे मंत्री कृषी महाराष्ट्र शासन यांचेसोबत मतदारसंघातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील अड्याळी व उमरगाव येथे सततच्या अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी ची पाहणी केली.

Advertisements

झालेल्या नुकसानीचा शासन निर्णयप्रमाणे तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली यावेळी सोबत श्री. कृपाल तुमाने, खासदार रामटेक लोकसभा, श्री. सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष भाजपा, श्री सुधीर पारवे माजी आमदार, श्री अनिल निधान, पदाधीकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *