Breaking News

धनगर समाजाचा भव्य मोर्चा : 20 हजार नागरिक

Advertisements

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने नागपुरातील विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या, मेंढ्यासह 20 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisements

धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

सुप्रीम कोर्टाचे नागपुरात होणार खंडपीठ!

सुप्रीम कोर्टाची खंडपीठे दिल्लीच्या बाहेर स्थापित करावी, त्यामुळे गोर गरीब नागरिकांना न्यायासाठी दिल्लीपर्यंत येण्याची गरज …

नागपूर के कांद्री खदान में हादसा : मृतक के परिवार को 25 लाख का मुआवजा मिलेगा

कांद्री खदान हादसा : मृतक के परिवार को 25 लाख का मुआवजा मिलेगा टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *