Breaking News

BJP कडून चित्रा वाघ खासदार : नारायण राणेच काय होणार?

Advertisements

महाराष्ट्र भाजपची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी झाली. त्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यात आठ नावे निश्चित करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. या आठपैकी तीन जणांची नावे निश्चित होणार आहे. विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. यामुळे त्यांना राज्यसभेचे बक्षीस दिले जाणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजप श्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पुन्हा होणार मतदान : कारण काय?

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. देशभरात सर्वत्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. …

महाराष्ट्राचा महानालायक कोण?

महाराष्ट्राचा महानालायक कोण? यासंदर्भात स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *