Breaking News

निवडणूक आयोगाची आज महत्वाची बैठक : बीजेपीचे जागा वाटप आज ठरणार?

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष आणि चिन्हचा वादवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोध शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. भाजप आणि काँगेस दोन्ही पक्षांच्या केंद्रीय निवडणुक समित्यांची बैठक आज होणार आहे. यामध्ये जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार आहे. आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दौऱ्यावर असताना यांची भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ

स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   प्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *