Breaking News

महिलेने पुरुषाच्या कानाचा तोडला लचका

Advertisements

मानव कुठल्या थराला पोहचेल याचा काही नेम नाही. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका महिलेने शुल्लक कारणातून तिच्या भाडेकरुच्या कानाचा लचकाच तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पुढील बाब तर आणखीनच भयानक आहे. त्या भाडेकरुने त्याच्या कानाचा तुकडा परत मागितला तर तिने तो तुकडाच गिळून टाकल्याचा सुन्न करणारा प्रकार घडला आहे.

Advertisements

आग्रा येथील नगला पदी देवी नगरातील ही घटना आहे. या रवींद्र यादव यांच्या घरात अनेक भाडेकरु भाड्याने राहतात. याच ठिकाणी रामवीर आपल्या कुटुंबासह भाड्याने राहातो. गुरुवारी सकाळी रामवीर याच्या मुलाची परीक्षा असल्याने तो त्याला सकाळी सहा वाजता घाई घाईत ई-रिक्षाने आपल्या मुलाला सोडायला गेला. त्यावेळी त्याच्याकडून घराचे गेट चुकून उघडे राहीले. त्याच वेळी तेथेच भाड्याने राहणारे संजीव आणि त्याची पत्नी रेखा यांनी पाहीले की बिल्डींगचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला. दोघा जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रामवीर घराकडे परतला. तर त्याला पाहून दोघेही जण त्याला गेट उघडे ठेवल्याबद्दल जाब विचारू लागले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *