Breaking News

गायत्री परिवारतर्फे महादुला येथे गुडीपाडवा साजरा

Advertisements

गुडीपाडव्या निमित्त ग्रामगीता भवन आश्रम महादुला येथे वंदनीय राष्ट्रसंतांची ध्यान -प्रार्थना करुन श्रीगुरुदेव सेवा मंडळ व धनगौवळी जेष्ट नागरिक मंडळ, गायत्री परीवार तर्फे.आश्रम ते तुकडोजी पुतळा पर्यंत नगर फेरी घेऊन. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार व गुडी ऊभारुन .राष्ट्रसंतांची राष्ट्र वंदना घेण्यात आली. या प्रसंगी. आयोजक.कांमठी तालुका सेवाधीकारी श्री प्रकाशराव भालेराव, नागपुर जिल्हा मुख्य प्रचारक श्री. पुंडलीक बाबु चौधरी, धनगौवळी जेष्ट मंडळ अध्यक्ष सुर्यभानजी हींगनेकर,ग्रामगीता परीक्षा प्रमुख.श्री. प्रा.अरविंद चौधरी,चींतामनजी मेश्राम, सुनील बर्गी,नामदेवराव चौधरी, दामुजी करडमारे,बाजीराव ढेंगरे,संदीप घुरडे,बाळक्रुष्ण.झाडोकर,नरेशजी संम्रुतवार,शरद वांढे, आनंदराव पाखरे,संचीन पाखरे, बबनराव ढेंगरे, ईस्वर काकडे,विनोद मिरासे,विनोद राजुरकर,संभाजी.सोनवने सुरेश सोनवणे,गंगाराम गौरकर,सुरेश चौधरी,सपकाळ,बाबा भाऊ भालेराव, विनायकराव भालेराव, महाराज,सौ.शालु वानखेडे,सौ.

Advertisements

सविता भालेराव, बेबीताई वांढे,

Advertisements

अल्का भादंतकर,गीरधर भांनदतकर,सौ.व्रुंदा ठाकरे, सौ.ऩंदा थोटे,सौ.लता राऊत,सौ.शालु ठाकरे,गीताबाई तातोडे,व भजनी मंडळ पुरुष,महीला भगिनी उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:330) महान गौभक्त महाराजा दिलीप की अद्भुत कथा का वर्णन

(भाग:330) महान गौभक्त महाराजा दिलीप की अद्भुत कथा का वर्णन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

(भाग:329) समुद्र मंथन से उत्पन्न हुआ कल्पवृक्ष स्वर्गलोक का एक विशेष वृक्ष

(भाग:329) समुद्र मंथन से उत्पन्न हुआ कल्पवृक्ष स्वर्गलोक का एक विशेष वृक्ष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *