Breaking News

नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टला दिले चटके

Advertisements

29 एप्रिल 2024 रोजी पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं. जेव्हा नवऱ्याने त्याच्याबरोबर काय घडलं? हे पोलिसांना सांगितलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

Advertisements

दोघांच लव-मॅरेज होतं

Advertisements

युवकाने सांगितलं की, लग्ना आधीपासून मी पत्नीला ओळखत होतो. आमच्यात बोलणं सुरु झालं, त्यानंतर प्रेम झालं. कुटुंबाच्या समतीने 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुस्लिम पद्धतीने लग्न झालं. युवकाच्या वडिलांच म्हणण आहे की, पत्नीच्या मनात येतं, तेव्हा ती मारहाण करते. बेडरुममध्ये क्रूर वागणूक देते. हे सर्वांसमोर यावं म्हणून युवकाने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.

त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं

पतीने जे सांगितलय त्यानुसार, 29 एप्रिल 2024 रोजी पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं. त्याचे हात-पाय बांधले व त्याच्या प्रायवेट पार्टला सिगारेटचे चटके देत होती. इतकच नाही, हातात चाकू घेऊन त्याला जखमी केलं. या दरम्यान पत्नी सिगारेट ओढत होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *