Breaking News

माजी नगरसेवक रत्नदीप रंगारीतर्फे शालेय साहित्य वितरण

Advertisements

माजी नगरसेवक रत्नदीप रंगारीतर्फे शालेय साहित्य वितरण

Advertisements

 

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

Advertisements

 

नागपुर जिल्हाचे महादुला फुले नगर येथील दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शताब्दी बहुउद्देशीय संस्था महादुला कोराडी तर्फे आज फुले नगर महादुला भागात शाळेकरी मुलांना शालेय साहित्य माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कैलाश खेरगडे, काजल मडामे, अजय जैन, प्रविण मडामे, आकाश वंजारी, प्रदीप खोब्रागडे, आशिष जरवार, गणेश लाडे, व फुले नगर महादुला भागातील नागरिक उपस्थित होते. शालेय साहित्य वाटप करण्यात आलेल्या मध्ये वैष्णवी मेश्राम,कणक मडामे, सागर गजभिये, शितल यादव,रानी बिसेन,रिया उके, रेश्मा उके,त्रिशा चव्हाण,अवलोक चव्हाण,कायरा गजभिये,रुषभ मेश्राम, लक्की गजभिये,तनन्वी अन्नदाते, सार्थक ठाकुर, शौर्यांश ठाकुर, निकिता गजभिये, अनन्या मेश्राम यांचा समावेश आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *