Breaking News

प्रणिती शिंदेसोबत राहूल गांधी करणार लग्न!

Advertisements

रायबरेली येथील प्रचारसभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी गर्दी करत राहुल गांधींना लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला. गर्दीतून येणारा आवाज ऐकताच राहुल गांधी त्यांच्या बाजूला उभ्या राहिलेल्या लोकांना ते काय बोलत आहेत असे विचारले. तर यावर एकाने लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी ‘आता लवकरच लग्न करावे लागेल.’, असे सांगितले.

Advertisements

 

राहुल गांधी यावेळी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळच्या वायनाडमधून ते निवडणूक लढवत आहेत. त्याचसोबत ते उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघामध्ये सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जोरदार प्रचारसभा होत आहे.

Advertisements

 

सोलापूर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहूल गांधी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ

स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   प्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *