Breaking News

कोराडी-खापरखेडा विज प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे उपोषण

कोराडी-खापरखेडा विज प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे उपोषण

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

नागपुर ।कोराडी व खापरखेडा पावर प्लांट येेथील दरवर्षी प्रमाणे यंदाही *माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी* यांच्या *शताब्दी बहुउद्देशीय संस्था महादुला कोराडी* तर्फे महादुला कोराडी परीसरातील विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला *कामठी -मौदा विधानसभेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, रश्मीताई बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, नागपूर आणि राजु कुसंबे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, नागपूर* उपस्थित होते.
यावेळी *तेजस्विनी विद्यालय संस्थेचे अध्यक्ष लेखरामजी पटेल विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक भस्मे सर , स्मिता पाटील माध्यमिक विद्यालयाच्या चे संस्थेचे अध्यक्ष क्रिष्णा काळे सर व मुख्याध्यापिका विजया तंबाखे मॅडम, संजय रामटेके, दयाल शाहु, कैलाश खेरगडे, कासम बेग, निखिल खरवडे, सोनू गजभार, मुकुल राहांगडले, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, प्रदीप खोब्रागडे, अजय वैद्य, बिट्टू खंगारे आणि रितेश नागपुरे* हे उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

वाहन चालविता येते? मग ९२ हजार पगाराची नोकरी

वाहन चालविण्याचे कौशल्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. वाहन चालविता येणारे व्यक्ती आत्मनिर्भर मानले जातात. मात्र, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *