Breaking News
Oplus_0

BJP चे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय यांनी घेतली मोहन कारेमोरे यांची भेट : निवडणुकीवर चर्चा

Advertisements

BJP चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी कैलास विजय वर्गीय यांनी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांची भेट घेतली. यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली.

Advertisements

 

मोहन कारेमोरे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लड़विणार हे निश्चित असल्याचे सांगितले. BJP आमच्या सोबत निवडणुका लढविण्याची शक्यता आहे, यावर चर्चा झाली. यावर नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, हे येणाऱ्या दिवसात समजेल.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *