Breaking News

रेल्वे जंगलाजवळ का थांबविली?: जळगाव-पाचोरा अपघात

Advertisements

पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईला येत असताना या गाडीने कॉशन ऑर्डर म्हणजे काम सुरू असल्याने स्टॉप घेतला होता. पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली तर सूचना देऊन प्रवाशांना कळतं की गाडी थांबली. काम सुरू आहे. पण ही गाडी स्टेशनजवळ न थांबवता पाचोऱ्याजवळील जंगलात थांबवली. त्यामुळे काही प्रवासी खाली उतरले. एका बाजूला ब्लॉक होता. दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. ज्यावेळी प्रवाशांनी उड्या टाकल्या त्यावेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडलं. उच्च चौकशी करण्याची मागणी होतं आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात पेट्रोल १०७ रुपये लिटर : डिझेलही वाढले

सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता …

चुनाव मे भाजपा की जीत के लिए मोदी और शाह ने की महाकाली प्रार्थना

चुनाव मे भाजपा की जीत के लिए मोदी और शाह ने की महाकाली प्रार्थना टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *