Breaking News

वाळू ट्रॅक्टर प्रकरणात सिल्लोड तहसीलचा लिपिक शरद पाटील अडकला : तहसीलदार भोसले संशयाच्या भोवऱ्यात

 

दि.25/01/2025

 

▶️ युनिट- छत्रपती संभाजीनगर

▶️ तक्रारदार- पुरुष,वय-40 वर्ष, .

▶️ आलोसे – श्री. शरद दयाराम पाटील, वय 40 वर्ष, व्यवसाय नोकरीं, पद महसूल सहाय्यक, (वर्ग -3), (अनाधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक कार्यवाही पथक) नेमणूक- तहसील कार्यालय सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर.

 

➡️लाच मागणी दिनांक – 25/01/2025

▶️ लाच स्वीकृती दिनांक: 25/01/2025

▶️ लाच मागणी – 25,000/-₹ ( पंचवीस हजार रुपये)

➡️ लाच स्विकारली – 20,000 /-₹. (वीस हजार रुपये )

 

ठिकाण- भारत पेट्रोल पंप, भराडी गाव, तालुका सिल्लोड, जि, छत्रपती संभाजीनगर.

▶️ कारण- तक्रारदार यांचे ट्रॅक्टर ट्रॉली असून उपळी गावाजवळील नदी पात्रातून अवैध वाळू काढून, वाळू वाहतूक करू देऊन, तक्रार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून महिन्याला 25,000/- लाचेची मागणी करून, त्यात तडजोड करून, तडजोडी अंती 20,000/-रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. मागणी केलेली लाचेची रक्कम,20,000/-रुपये, पंचासमक्ष स्वतः स्विकारली, असता आलोसे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पो.स्टे सिल्लोड ग्रामीण येथे पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

▶️ सापळा अधिकारी-

केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर 9004492163

▶️ सहाय्यक सापळा अधिकारी-

विजय वगरे, पोलीस निरीक्षक ,ला. प्र. वि छत्रपती संभाजीनगर 7722011245

 

मार्गदर्शक- मा.श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.

9923023361

 

मा.श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर

 

श्री. राजीव तळेकर,

पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि.छ. संभाजी नगर

श्री. दिलीप साबळे

पो. उप अधिक्षक

ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर

 

तहसीलदार सिल्लोड भोसले शरद पाटील अडकल्याने संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

About विश्व भारत

Check Also

सेक्स पावर बढाने जंगली सुंअर के नाम पर बिक रहा देशी सुंअर का मांस 

सेक्स पावर बढाने जंगली सुंअर के नाम पर बिक रहा देशी सुंअर का मांस   …

कुत्ते के काटने पर कुत्ते के मालिक की जमकर पिटाई 

कुत्ते के काटने पर कुत्ते के मालिक की जमकर पिटाई   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *