Breaking News

हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा – आमदार समीर कुणावार

Advertisements
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी
हिंगणघाट : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले असून त्यामुळे  शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता त्यांच्या हातात आलेले पिक संपूर्ण नष्ट झाले असून या सर्व शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंप : पण, प्रशासन म्हणते…!

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर …

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *