Breaking News

जेसीआय प्रीमियर लीग चे आयोजन

Advertisements

दर वर्षी प्रमाणे यावेळेस पण  जेसीआय प्रीमियर लीगचा 10 वा संस्करण जेसीआई चंद्रपुर इलिट द्वारा रविवार ०७/०२/२०२१ ला  श्री महर्षि विद्या मंदिर स्कूल येथे करण्यात आले .

Advertisements

सदर कार्यक्रमाचे  प्रमुख आतिथि श्री महर्षि विद्या मंदिर चे संचालक श्री गिरीश चांडक, जेसीआई चंद्रपुर इलिट चे  अध्यक्ष आनंद मूंधड़ा, सचिव अनूप काबरा उपस्थि होते.

Advertisements

या  प्रतियोगिते मध्ये  एकूण १० संघ सहभागी झाले. यामध्ये जेसीआई चन्द्रपुर इलिट, जेसीआई चन्द्रपुर, जेसीआई ऑर्बिट, जेसीआई चैंजर्स, जेसीआई बल्लारपुर वुड सिटी, जेसीआई वणी सिटी, जेसीआई राजुरा प्राइड संघामध्ये मॅचेस खेळण्यात आली.

जेपीएल -१० टूर्नामेंट जेसीआई वणी सिटी ने जिंकला ।

सदर टूर्नामेंट चे प्रकल्प निर्देशक आशीष पोद्दार ,पार्थ कंचार्लावर, कुनाल वेगड़, परीक्षित सारडा होते. या कार्यक्रमाला  सफल बनविण्यासाठी  अनिरुद्ध पोपट, आशीष गजबे, रूपेश राठी, ऋषिकांत जाखोटिया, श्रेयस सुराणा, गौरव लाहोटी,साकेत कोतपल्लीवार,राजीव खजांची , द्यानेश कंचार्लावर आणि इतर   जेसीआई चंद्रपुर एलीट चे सदस्यानी योगदान दिले । या सोबत टूर्नामेंट चा  विशेष मैच जेसीआई इलिट ची  लेडीज विंग बनाम जेसीआई चंद्रपुर गरिमा मध्ये होता.यामध्ये मैच जेसीआई इलिट ची  लेडीज विंग ने जिंकला ।

Advertisements

About Vishwbharat

Check Also

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *