Breaking News

मनपात समता दिन साजरा.

Advertisements

मनपात समता दिन साजरा.

Advertisements

दिनांक १२ मार्च, २०२१ रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चौव्हाण यांच्या जन्मदिवस “समता दिन” म्हणून चंद्रपूर  शहर महानगरपालिका, चंद्रपूर मध्ये त्यांची जयंती साजरी करून मा. महापौर  राखी संजय कंचर्लावार यांचे हस्ते त्यांची प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मा. यशवंतराव चौव्हाण ओळखले जातात. आज त्यांची जयंती निमित्य पालिकेत विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मनपाच्या स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, उपायुक्त श्री. अशोक गराटे, श्री. सुरेश माडवे, श्री. सचिन माकोडे, श्री. विकास दानव, श्री. अनिल बनकर, श्री. गुरुदास नवले, श्रीमती खनके व मनपातील कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *