चंद्रपूर- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तर्फे महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार चा जागतिक महिला दिन निमित्ताने सत्कार
जागतिक महिला दिन निमित्ताने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी चंद्रपूर तर्फे महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार
यांचा सत्कार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तर्फे मा. महापौर यांच्या दालनात करण्यात आले. या प्रसंगी महापौर म्हणाल्या कि, आजच्या युगात महिला हि पुरुषांच्या खांद्याला खांद्या देऊन संपूर्ण क्षेत्रात कार्य करत आहे.महिला कोणत्याही ठिकाणी कमी नाही. महिला हि त्यागाची मूर्ती आहे, ती आई आहे ,मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे,प्रेमानी भरलेले हृदय तिच्या कडे आहे .म्हणून महिलांसारख्या सहनशील कोणीही नाही. सर्वांनी महिलांचा संम्मान करावा. व जागतिक महिला दिनानिमित्य सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सौ, छबुताई वैरागडे नगरसेविका तथा महाराष्ट्र प्रांतिक महिला आघाडी चंद्रपूर, नगरसेविका, सौ, अनुराधाताई हजारे, नगरसेविका, सौ. कल्पनाताई बगुलकर, उपाध्यक्ष, पूजा पडोळे, संघटिका कविता जुमडे प्रणिता जुमडे कोषा अध्यक्ष सुवर्णा, लोखंडे, उपस्थति होते.
Check Also
नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?
महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …