Breaking News

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

चंद्रपूर दि. 26 एप्रिल:  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Advertisements

मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी, सकाळी 09.00 वाजता मोटारीने चंद्रपूर कडे प्रयाण करतील. 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 12.15 वाजता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार आहेत, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे कोविंड आढावा बैठक घेणार आहेत.

Advertisements

दुपारी 01.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पत्रकार परिषद नियोजित असून त्यानंतर दुपारी 02.00 वा शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 03.00 शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *