Breaking News

उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर पठाण मार्गदर्शन करणार आहेत. सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे. तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/dih-xgnm-hck हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.

Advertisements

उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

Advertisements

उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

Advertisements

चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर पठाण मार्गदर्शन करणार आहेत.

सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे.

तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/dih-xgnm-hck हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *