महावीर इंटरनेशनल वीरा केंद्रार्ते मास्क वाटप
चंद्रपूर – दिनांक 1 जुन 2021 राेजी महानगरपालीका येथील स\ ाई
कामगार, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व नर्स स्टाॅ\ , वार्ड बाॅय
तसेच शहरातील स्मशानभुमीतील कर्मचारी यांना महावीर इंअरनॅशनल
वीरा केंद्रार्मा\ त माे\ त मास्क वितरीत करण्यात आले. यावेळी मुख्य
अतिथी म्हणून राखी कंचर्लावार, महापाैर चंद्रपूर शहर महानगरपालीका
उपस्थित हाेत्या. तसेच यावेळी केंद्राच्या अध्यक्षा वीरा नेहाजी बैद,
सचिव अर्चना बम्ब, कंचन कल्लुरवार, शाेभा मुथा, व इतर उपस्थित
हाेते. हा कार्यक्रम काेविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडला.

महावीर इंटरनेशनल वीरा केंद्रार्ते मास्क वाटप
Advertisements
Advertisements
Advertisements