Breaking News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

चंद्रपूर दि.6 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

सोमवार,दि. 7 जून 2021 रोजी दुपारी 2 वाजता गडचिरोली येथून सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता सावली येथे आगमन व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, दुपारी 2:45 वाजता ग्रामीण रुग्णालय सावली व कोविड केअर सेंटरला भेट,  दुपारी 3:15 वाजता सावली येथून मुलकडे प्रयाण, दुपारी 3:30 वाजता मूल येथे पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा , दुपारी 3:50 वाजता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे कोविड केअर सेंटरला भेट. सायंकाळी 4:15 वाजता मुल येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5:15 वाजता सामान्य रुग्णालय व कोविड केअर सेंटरला भेट. सायंकाळी 5:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कोविड विषयक आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता एनडी हॉटेल नागपूर रोड, चंद्रपूर येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6:30 वाजता एनडी हॉटेल नागपूर रोड, चंद्रपूर येथे जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांच्यासोबत चर्चा. सायंकाळी 8 वाजता जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी सोबत चर्चा. रात्री 8:30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 8 जून 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *