Breaking News

विश्व भारत

नागपुरातील ६० युवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी : प्रदेशाध्यक्षांवर संताप

(आरएसएस) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधातील आंदोलनात सहभागी न झाल्याचा ठपका ठेवत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी ६० पदाधिकाऱ्यांवर कार्यमुक्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे संघटनेत वाद उफाळून आला आहे. राऊत हे निष्क्रिय अध्यक्ष निष्क्रिय असून अतिशय बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांपैकी एक अनुराग भोयर यांनी केला आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुपुत्री …

Read More »

शिंदे गटाचे २० आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नाराज

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरच रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे समजते. दुसरीकडे, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून कोणताही वाद नाही, असा निर्वाळा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी सोमवारी दिला असला तरी यातून महायुतीत धुसफुस समोर आली आहे. आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री …

Read More »

छत्तीसगढ़ काँग्रेस के नगरीय निकाय घोषणा पत्र समिति की हुई बैठक

छत्तीसगढ़ कांग्रेस के नगरीय निकाय घोषणा पत्र समिति की हुई बैठक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर।छत्तीसगढ राज्य में कांग्रेस की नगरीय निकाय घोषणा पत्र समिति की बैठक राजीव भवन में संपन्न हुई। बैठक में आने वाले नगरीय निकाय चुनाव में कांग्रेस पार्टी की तरफ से चुनाव में जनता से किये जाने वाले वादों के बारे में विस्तृत चर्चा की …

Read More »

अधिकाऱ्यांचे मोडले लग्न : नियुक्ती न मिळाल्याचा प्रकार

राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२२च्या ६२३ उमेदवारांची मुलाखत घेऊन १८ जानेवारी २०२४ ला गुणवत्ता यादी जाहीर केली होती. याला शनिवारी एक वर्ष उलटून गेला. असे असतानाही २०२२ पासून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या ६२३ पदांवर निवड झालेले अधिकारी राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कुचकामी धोरणामुळे अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत …

Read More »

नागपुरातील सदरमधील सलून पार्लरमध्ये ‘सेक्स रॅकेट’

नागपुरातील सदरमध्ये सलून पार्लरमध्ये ‘सेक्स रॅकेट’ सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरच्या आड देहव्यवसाय करून घेणाऱ्या बिट्झ युनिसेक्स प्रोफेशनल सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. तसेच कारवाईत २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भावेश उदयसिंग गेडाम (रा. २९ रा. प्लॉट नंबर ५३, गोरेवाडा, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक …

Read More »

तीन आठवड्यात ८ वाघांचा मृत्यू : शिकारीचा संशय

राज्यात गेल्या १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू झाला. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले नाही. त्यामुळे वन खाते खरोखरच वाघांच्या संरक्षण व संवर्धनाविषयी गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाहीजवळ धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला.   चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेमार्गावर आजवर ५० पेक्षा अधिक वन्यप्राण्यांचा …

Read More »

जस्टिस शेखर यादव के खिलाफ FIR दर्ज के लिए वकीलों ने की अपील

जस्टिस शेखर यादव के खिलाफ FIR दर्ज के लिए वकीलों ने की अपील टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली। न्यायाधीश शेखर यादव के खिलाफ FIR करने का निर्देश दिलाने क लिए 13 वकीलों ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस से की अपील की है। इलाहाबाद हाईकोर्ट के जस्टिस शेखर यादव ने एक कार्यक्रम में मुस्लिमों के खिलाफ आपत्तिजनक …

Read More »

भाजपा के नए राष्‍ट्रीय अध्‍यक्ष कौन? थोड़ा और इंतजार करना होगा

भाजपा के नए राष्‍ट्रीय अध्‍यक्ष कौन? थोड़ा और इंतजार करना होगा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली: भारतीय जनता पार्टी (BJP) अपने नए राष्ट्रीय अध्यक्ष की नियुक्ति दिल्ली विधानसभा चुनावों के बाद करेगी। सूत्रों ने कहा है कि पार्टी के अध्यक्ष का चुनाव 10 फरवरी से 20 फरवरी के बीच होने की संभावना है। वर्तमान अध्यक्ष जेपी नड्डा …

Read More »

CM देवेंद्र फडणवीस का उद्धव की योजना को फंड

CM देवेंद्र फडणवीस का उद्धव की योजना को फंड टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई।दरअसल में महत्वकांक्षी शिवभोजन थाली योजना के लिए देवेन्द्र फडणवीस सरकार ने सबसे ज्यादा 15 करोड़ अपने शहर नागपुर को मिल रहा है। पिछले 9 महीने में सरकार ने इस योजना के लिए 150 करोड़ रुपये फंड मुहैया कराएंगे उद्धव ठाकरे की महत्वकांक्षी शिवभोजन थाली योजना …

Read More »

महाकुंभमेळ्यात एकापाठोपाठ तीन स्फोट

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या आगीचे लोट दूरहून दिसत आहेत. प्राथमिक अहवालानुसार, कॅम्प साइटवर आग लागली आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले …

Read More »