Breaking News

नागपूर

मागासवर्गीय समितीच्या वतीने MLC चंद्रशेखर बावनकुळे जाहीर सत्कार

मागासवर्गीय समितीच्या वतीने MLC चंद्रशेखर बावनकुळे जाहीर सत्कार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर जिले के महादुला येथील 18 ऑगस्ट 2024 रोजी मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीने मागील 45 वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या संभाजी नगर येथील स्थानिक रहिवासीयांना अखेर मालकी हक्क वाटप प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पासून सुरू झाल्याबद्दल लोकनेते MLC. चंद्रशेखर बावनकुळे साहेब* यांचा समितीच्या वतीने *जाहीर सत्कार* समितीचे …

Read More »

नागपुरच्या इतवारीत भीषण आग : युवती दगावली, अनेक जखमी

नागपुरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. इतवारी परिसरातील तींनल चौकातील खापरीपुरा येथील तीन मजली असलेल्या एका इमारतीच्या खालच्या माळावरील अत्तरचे गोदाम असलेला दुकानाला आग लागली यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाकडे कुटुंबातील तीन लोकांना वाचवण्यात यश आले मात्र त्यांची मुलगी या घटनेत दगावली. घटनास्थळी सात गाड्या पोहोचल्या होत्या दहा वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली होती मात्र धूर निघतच होता त्यामुळे आजूबाजूच्या …

Read More »

नागपुरातील झुल्लरमधील कंपनीतील स्फोटाचे कारण काय?वाचा

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील श्रीजी ब्लॉक सिमेंट कारखान्यात मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटाचे कारण समोर आले आहे. बॉयलरचे तापमान वाढल्यामुळेच स्फोट झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या स्फोटात क्रेन ऑपरेटर नंदकिशोर करंडे (४०, झुल्लर) याचा जागीच मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   राजेंद्र …

Read More »

मौदा तालुक्यातील झुल्लर येथे कंपनीत ब्लास्ट : 1 ठार, 9 जखमी

नागपूर : मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील एका खासगी कंपनीत आज सकाळी ब्लास्ट झाला. यात एक नागरिक मृत्यू झाला. तर, अन्य 9 जण जखमी झाले. त्यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस, महसूल आणि कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहचले.

Read More »

नागपुरात पाच हजारांवर अवैध बांधकाम : हायकोर्टाची दखल

नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास एनआयटी आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण एनएमआरडीए यांच्या अख्यारितील पाच हजारांवर अवैध बांधकामांना चिन्हित करण्यात आले आहे. यापैकी निम्म्या अवैध बांधकामांना पाडल्याची माहिती संयुक्त निरीक्षण समितीच्यावतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. अवैध बांधकामावरील कारवाईची गती सामान्य असून यात सुधारणेची गरज असल्याची कबूलीही समितीने दिली. शहरातील अवैध बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली …

Read More »

स्थानीय चापलूसखोर चाटूकार और चुगलखोर पत्रकारों से सावधान रहने की जरुरत

स्थानीय चापलूसखोर चाटूकार और चुगलखोर पत्रकारों से सावधान रहने की जरुरत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर के तत्कालीन सहायक पुलिस आयुक्त ने इस प्रतिनिधि को चेताया था कि तुम्हारा असली दुश्मन कोई और नहीं वल्किन स्थानीय महादुला- कोराडी के प्रेस मीडिया संवाददाता पत्रकार तुम्हारे असली दुश्मन मालुम पडते हैं? इस संबंध में तत्कालीन पुलिस निरीक्षक और उप पुलिस निरीक्षक …

Read More »

अगस्त में 16 यात्री ट्रेन एवं 56 एक्सप्रेस रेल गाड़ियाँ होंगी रद्द

अगस्त में 16 यात्री ट्रेन एवं 56 एक्सप्रेस रेल गाड़ियाँ होंगी रद्द टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर ।राजनांदगाँव-कलमना तीसरी लाइन निर्माण से सम्बंधित कार्य हेतु कलमना स्टेशन पर इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकिंग कार्य के कारण कुछ गाड़ियों का परिचालन प्रभावित दक्षिण पूर्व मध्य रेलवे नागपुर रेल मंडल के राजनांदगाँव-कलमना रेल खंड के बीच में तीसरी लाइन को कलमना रेलवे स्टेशन …

Read More »

कोराडी-खापरखेडा विज प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे उपोषण

कोराडी-खापरखेडा विज प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे उपोषण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर ।कोराडी व खापरखेडा पावर प्लांट येेथील दरवर्षी प्रमाणे यंदाही *माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी* यांच्या *शताब्दी बहुउद्देशीय संस्था महादुला कोराडी* तर्फे महादुला कोराडी परीसरातील विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला *कामठी -मौदा विधानसभेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, रश्मीताई बर्वे, माजी जिल्हा परिषद …

Read More »

पावसामुळे नागपुरातील वकिलांनी न्यायालयाला काय केली विनंती?

नागपूर शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागपूरच्या जिल्हा वकील संघटनेच्यावतीने नागपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना पत्राद्वारे विशेष विनंती करण्यात आली. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये पुढील दोन दिवस कुठलेही विपरित आदेश न देण्याची विनंती करण्यात आली. जिल्हा न्यायाधीशांनी सर्व न्यायालयांना …

Read More »

नागपुरातील पारडीत पावसामुळे घरात निघाले साप

नागपुरातील पारडी परिसरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारडीतील महेश चांभारे आणि अन्य नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. नागपूर महापालिका गाढ झोपेत आहे. काही घरात साप शिरल्याचे समजते. रोगराईचा धोका वाढेल.तरीही महापालिका कुठे गायब आहे, असा प्रश्न आहे.

Read More »