Breaking News

नागपूर

नागपूरसह १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

नववर्ष साजरा करण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि सर्वत्र गर्दी होते. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील. …

Read More »

नागपुरच्या संत्र्यासाठी डॉ.मनमोहन सिंगचे योगदान

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग हे केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून अनेकवेळा सिद्ध केले. विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी राबवलेल्या ‘टेक्नालॉजी मिशन ऑन सिट्रस’ या अभियानातून देखील ते दिसून येते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील संत्रा उत्पादकापर्यंत संशोधन व तंत्रज्ञान पोहोचावे आणि संत्र्याचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे, हा उपक्रम राबविण्याचा प्रमुख हेतू होता. …

Read More »

नागपूर : विकास कामावरून महादुला मुख्याधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन

नागपूर : विकास कामावरून महादुला मुख्याधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर जिल्हातील महादुला नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व वार्डातील विविध लोकोपयोगी समस्याए विकास कामे तसेच शिल्लक हाहिलेल्या विकास कामे जलद पूर्ण गतीने करण्याबाबत भाजप महादुला शहर तर्फे श्री प्रितम लोहासारवा शहराध्यक्ष भाजप महादुला शहर यांच्या नेत्तृत्वामध्ये शुभम पाटील सर (मुख्यधिकारी महादुला ) यांना गेलया सोमवार दि …

Read More »

नागपुरात उड्डाण पूल कोसळला : वाहनांच्या रांगाच रांगा

नागपूर- चंद्रपूर आणि नागपूर-वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूल खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्धा रोड आणि बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उड्डाण पूल १७ जून २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुला केला. आता तीन वर्षांत या …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात थंडीची लाट : नागपुरात ८.६ अंश सेल्सिअस

देशात उत्तरेत आलेल्या थंड लाटेचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झालेला आहे. या भागात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्ये सर्वात कमी ६.४, नागपुरात सात तर परभणीत ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सोमवारी (१६ डिसेंबर) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.   हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन …

Read More »

कोराडी में महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना शाखा उदघाटित

कोराडी में महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना शाखा उदघाटित नागपुर के कोराडी व खापरखडा परिसर स्थित स्थानीय तापीय विद्युत परियोजना परिक्षेत्र में “महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना” शाखा का उदघाटन शिवसेना चंद्रपुर जिला प्रमुख और महानगर निगम के पूर्व पार्षद बंडू जी हजारे के हाथों किया गया। जिसमें नई शाखा कार्यकारिणी घोषित की गई …

Read More »

‘पीडब्लूडी’मंत्री के खिलाफ मोहन कारेमोरे हायकोर्ट में : पेंच नदी पर बने पुल बहने का मामला

नागपुर सहित विदर्भ में अतिवृष्टि से भारी नुकसान हुआ था। गांव के गांव पानी में डूब गए। फसल, मकान, जानवर सहित संपत्तियों को भारी नुकसान पहुंचा। इसमें नदी पर बने पुलों को भी भारी नुकसान पहुंचा। पेंच नदी पर मनसर-माहुली गांव के पास बना पुल बारिश में बह गया। यह मध्यप्रदेश और महाराष्ट्र को जोड़ने वाली अहम पुलिया थी। दो …

Read More »

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात डान्सबारमध्ये अश्लील नृत्य

बंदी असली तरी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात डान्सबार सुरु होत असतात. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात अनेक अवैध धंद्यांना ऊत येतो. मुंबई-दिल्लीतून वारांगना नागपुरात दाखल होतात तर अनेक दलाल सक्रिय होतात. अनेक फार्महाऊसवर नेत्यांच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात येते. तसेच शहरातील काही बीयरबारचे रुपांतर चक्क डान्सबारमध्ये होते. एमआयडीसी रोडवरील ‘एस बार अँड रेस्ट्रॉरेंट’मध्ये गेल्या काही दिवसांपासून डान्सबार सुरु होता. बारमालक जय बलदेव हिराणी (४२, …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या कामावर शंका : नागपुरातील हिवाळी अधिवेशन ५ दिवसांचे

नागपूर हिवाळी अधिवेशन यंदा पाचच दिवसाचे म्हणजे १६ ते२१ डिसेंबर याच दरम्यान होणार असून ती केवळ औपचारिकता ठरणार आहे. विदर्भाचे प्रश्न सुटावे त्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी म्हणून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. त्याची गांभीर्य दिवसेंदिवस कमी होत गेले.   आता तर ती केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन अक्षरश: उकले जाते. यदा सरकार नवीन आहे हे कारण देत अधिवेशन पाच दिवसाचे …

Read More »

नागपुरातील कोराडी वसाहतीत बिबट्याला जे्रबंद केल्याने नागरिकांना दिलासा

नागपुरातील कोराडी वसाहतीत बिबट्याला जे्रबंद केल्याने नागरिकांना दिलासा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर जिल्हाचे कोराडी विधुत वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेमुळे वसाहतीतील रहिवासी असुरक्षिततेची भावना व्यक्त करत होते. परंतु सुरक्षा विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा बिबट्या अखेर पकडण्यात आला.   कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मा. श्री विलास …

Read More »