Breaking News

पुणे

बिबट्याची फार्म हाऊसवर शिकार

पुण्यातील खडकवासला धरणतीरावरील मांडवी खुर्द (ता. हवेली) परिसरात बिबट्याची शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकावर पुणे वन विभागाने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच हॉटेल व्यावसायिक फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत. विश्वजित जाधव असे या व्यावसायिकाचे नाव आहे. मांडवी खुर्द येथील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार …

Read More »

ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीवर गोळीबार : काय झाले… वाचा

ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीची बंदुकीची (एअरगन) गोळी घालून हत्या केली. हा प्रकार शनिवारी बिऊर (ता.शिराळा) येथे उघडकीस आला. वन विभागाने गुन्हा दाखल केला असून वन कर्मचारी पकडण्यासाठी गेले असता संशयितांने पलायन केले. प्रकरण काय? याबाबत माहिती अशी की, फोनवरून एका माकडीनीला मारल्याची बातमी वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळाली. यावरून वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, वनरक्षक विशाल दुबल, संपत देसाई …

Read More »

मुख्यमंत्री लक्ष द्या!रजिस्ट्रीसाठी तुमचे अधिकारी मागतात 1 लाख

शेती, घर, प्लॉटची खरेदी करण्यासाठी रक्कम उघड-उघड मागण्याचे धारिष्ट्य गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दस्तनोंदणीच्या हवेली क्रमांक 4 आणि 9 या कार्यालयात सुरू आहे. कार्यालयाचे मुख्य अधिकारी असलेले दुय्यम निबंधक मध्यस्थाव्दारे चक्क एक लाख रुपयांची मागणी करीत आहेत. ही रक्कम ऐकून सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: घाम फुटू लागला आहे. …सब रजिस्ट्रार जातो रजेवर मागील काही दिवसांपासून नोंदणी विभागात एक नवीन ट्रेण्ड सुरू …

Read More »

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला : नंतर काय झाले… वाचा

पुण्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणार्‍या एका इसमाच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. तळेगाव ढमढेरे येथील नवनाथ नरके हे पत्नी ऊर्मिला व मुलगा विराज यांच्यासह दुचाकीवरून नातेवाइकांकडे गेले होते. जखमी मंगळवारी (दि. 11 एप्रिल) 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचे निधन

  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा तसेच हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कै. विक्रमराव सावरकर यांच्या अर्धांगिनी स्वामिनी सावरकर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सावरकरभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपत त्यांनी विक्रमराव सावरकर यांनाही त्यांच्या संघटन कार्यात साथ दिली. प्रज्वलंत या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज त्यांनी सांभाळले. मुरबाड (ठाणे) येथील …

Read More »

विदर्भात उद्यापर्यंत ढगाळ वातावरण : तीन दिवसांत तापमान वाढेल

राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील. सोमवारपासून पुढील तीन दिवसाच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारपिटीचा कालावधी 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. कधी मार्चअखेर किंवा एप्रिलमध्येही गारपीट होते. देशात सर्वात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही उत्तर विदर्भात तिचा जोर अधिक असतो. …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेठ घेतला. तात्काळ घेतलेल्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत असताना तिथे असलेल्या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Read More »

थंडीने होणार नववर्षाचे स्वागत : गारठा वाढेल

राज्यात कोकण वगळता इतरत्र गारठा वाढलाय. डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे. मात्र जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडी वाढू शकते,असे अनुमान आहे. या काळात खूप तीव्र थंडी नसेल. सध्याच्या तुलनेत तापमानात घसरण होऊन थंडीची पुन्हा एकदा जाणीव होऊ शकेल. उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे २३ ते २७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात …

Read More »

राज्यातून कोरोना हद्दपार, सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करा : आरोग्यमंत्री सावंत

चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. आमदार जयकुमार गोरे यांची …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणाला दांडी : 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस

करोडो खर्च करून विविध शहरे स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकार पुढाकार घेत आहे. मात्र, अधिकारी उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणार्‍या 7 उपायुक्त, 3 सहायक आयुक्त व एका क्षेत्रीय अधिकार्‍यांस पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारणा दाखवा नोटीस बजावली आहे.तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …

Read More »