Breaking News

शैक्षणिक

पेपर फोडणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास : एक कोटीपर्यंत दंड

स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व कॉपी किंवा अन्य मार्गाने गैरप्रकार करणाऱ्यांना १० वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटीपर्यंतच्या दंडाची तरतूद असलेल्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘नीट-यूजी’ परीक्षेतील घोटाळ्यानंतर स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कायदा केला आहे. राज्यात यापूर्वीच फेब्रुवारी १९९६मध्ये महाराष्ट्र विद्यापीठांच्या, मंडळाच्या व …

Read More »

राज्यभर संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा : किती जणांनी दिली बाहेरून परीक्षा?

संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे स्थित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सतर्कतेमुळे या घोटाळ्याचा भांडाफोड झाला असून ८ परीक्षार्थी परीक्षा केंद्राऐवजी ‘ बाहेरून’ टंकलेखन परीक्षा देत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी परिषदेच्या आदेशावरून शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच आणखी या घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते.   चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात टँकलेखन परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रात माहिती …

Read More »

उच्च शिक्षा का गिरता स्तर और एग्जाम के नतीजों को देख बिफरे पूर्व CM कमलनाथ

उच्च शिक्षा का गिरता स्तर और एग्जाम के नतीजों को देख बिफरे पूर्व CM कमलनाथ   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   भोपाल । मध्य प्रदेश में हाई स्कूल की परीक्षा के नतीजे पर पूर्व सीएम कमलनाथ की तीखी प्रतिक्रिया आई है. उन्होंने कहा कि राज्य में शिक्षा का स्तर गिरता जा रहा है. हाई स्कूल एग्जाम के नतीजे देख …

Read More »

एनसीसी कैंप में “वन एवं वन्य जीव संरक्षण,करियर गाइडेंस एवम् व्यक्तिव विकास पर हुई कार्यशाला

एनसीसी कैंप में “वन एवं वन्य जीव संरक्षण,करियर गाइडेंस एवम् व्यक्तिव विकास पर हुई कार्यशाला   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिंदवाड़ा। मध्यप्रदेश के मध्य छिन्दवाडा स्थित कन्या विधालय परिसर में चार जिलों से आए 500 एनसीसी कैडेट्स के ” संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिविर” का संचालन किया जा रहा है   24 एमपी बटालियन एनसीसी के कमान अधिकारी कर्नल …

Read More »

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी राज्य शासन केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करण्याच्या विचारात असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली. त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. राज्यातील विविध शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे. त्याचा कामावर परिणाम होत आहे. शासनाकडून जागा …

Read More »

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपालांनी केले निलंबित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केले आहे. कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार २१ फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते. मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू …

Read More »

सरकारी नोकरी पाहिजे? ना परीक्षा ना मुलाखत

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही एक मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टने …

Read More »

नागपूर हायकोर्टात पोहचला तलाठी भरती घोटाळा : राज्य शासनाला नोटीस

राज्यातील तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावत चार आठवड्यात राज्य शासनाला याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारा दाखल याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात …

Read More »

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर देंगे ध्यान

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर ध्यान देंगे टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मोड 9822550220 ” वर्तमान परिवेश में मानव समाज में नैतिक मूल्यों का पतन, मानसिक पतन होता दिखाई दे रहा है? मानसिक-शारीरिक और नैतिक मूल्यों का पतन इसलिए हो रहा है क्योंकि आज का इंसान अपने वास्तविक स्वधर्म और कर्तव्यों को …

Read More »

निव्वळ चर्चा आणि आरोप : तलाठी भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाणार

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तलाठी भरती घोळ झाल्याचा पुरावा असल्यास द्यावा, असे …

Read More »