Breaking News

शैक्षणिक

ZP च्या शाळांना शिक्षक द्या, शिक्षक द्या…! नागपुरातील २५ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत

शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २५ शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिक्षक नसलेल्या शाळेतील काही विद्यार्थी थेट जिल्हा परिषद मुख्यालयात पोहचले. काटोल जिल्ह्याच्या मलकापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 विद्यार्थी आहेत. दररोज हे विद्यार्थी तयारी करून शाळेत जातात. मात्र शिक्षक नसल्याने त्यांना परत घरी जावे लागते. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शिक्षक …

Read More »

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे निलंबित

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून त्यांनी पैसे घेतले. तसेच नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार,राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी …

Read More »

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी जागा वाढणार?

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी (दि. १७) संपलेली मुदत मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज दाखल करू न शकलेल्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागाने राज्यात तलाठ्यांच्या 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यासाठी 26 जून …

Read More »

तलाठी व्हायचंय? पुस्तके वाचा?खास तुमच्यासाठी यादी फक्त ‘विश्व भारत’वर

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप,बुक लिस्ट Talathi Bharti Syllabus in marathi Maharashatra Talathi Syllabus 2023 :महसूल व वन विभागामार्फत तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सन 2023 मध्ये एकूण 4625 जागांची मेगा तलाठी भरती होणार आहे.तलाठी पद हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची ड्रीम पोस्ट असते. ती ड्रीम पोस्ट मिळविण्यासाठीचा संपूर्ण Talathi Bharti Syllabus 2023 आपण या …

Read More »

तुम्ही कसे व्हाल तलाठी? वाचा…साडेचार हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

प्रलंबित महसूल विभागातील बहुप्रतीक्षित तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ आहे. यापूर्वी राज्य सरकारने वारंवार तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. भरती रखडल्याने भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये …

Read More »

नागपूरजवळील कोंढाळीत शिक्षणात लाखोंचा घोळ : लाखोटीया भुतडा सीबीएससी हायस्कूलचा प्रताप : पालक संतप्त

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील नावलौकिक सी.पी.ॲन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या ‌शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यांची दिशाभूल करुन नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्या कडून सतत १२ वर्षा पासून लाखोंची वसुली केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! आता आठवीपर्यंत उत्तीर्ण होणे बंद : पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अणुत्तीर्ण करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आलाय. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण …

Read More »

Hedgewar lesson, poem on Savarkar out, Nehru letter back in textbooks : Karnataka

Karnataka Cabinet approved revision of school textbooks, the state government has ordered 18 changes in Kananda and Social Science subjects for classes 6 to 10. According to the list of revisions released by Karnataka Textbook Society, the Congress government has dropped a lesson on RSS founder KB Hedgewar, ‘Who Should Be an Ideal Man’, and replaced it with a lesson …

Read More »

जनसंख्या में वृद्धि और मुफ्तखोरी की वजह से मंहगाई की मार झेल रहे है लोग

नई दिल्ली। सरकार जब भी बजट प्रस्तुत करती हैं मंदी और महंगाई से आम लोगों को न केवल राहत देने की बात करते हैं, बल्कि आदमी जन संख्या का बोझ कम करने , मुफ्तखोरी और भ्रष्टाचार कम करने की बात भी करते हैं, लेकिन होता इसके विपरीत है। और यही कारण है कि आज भारत में महंगाई चर्चित मुद्दा बनी …

Read More »

मीडिया प्रसारण के लिए एक ‘चेक एंड बैलेंस’ प्रणाली है – पुलिस आयुक्त अमितेश कुमार के विचार

नागपुर : सामाजिक समस्याओं के बारे में हम दैनिक समाचार पत्रों से जानते हैं। शहर में अपराध में वृद्धि, अपराध में एक अलग मोड़ या खोजी पत्रकारिता के माध्यम से प्राप्त समाचार का एक टुकड़ा पुलिस की जांच में महत्वपूर्ण हो जाता है। हम अपराध या पुलिस विभाग की समाचार पत्रों की रिपोर्ट को रचनात्मक आलोचना के रूप में देखते …

Read More »