क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज दिल्ली, ७ जून, २०२१:“क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, ३० मे, २०२१ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जुडलेल्या निरंकारी भक्तगणांना व प्रभु-प्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले. …
Read More »“…याच अतिरेकाचा वापर करून मोदी २०१४ साली विजयी झाले, ते कोणत्या नियमात बसत होते?”
सोशल मीडिया कंपन्यांच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. केंद्राने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला असून, त्यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं… केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. याच नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ …
Read More »आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका
आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची …
Read More »‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ , रत्नागिरी वन विभागातर्फे आज महत्वपूर्ण वेबीनार
‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ रत्नागिरी वन विभागातर्फे आज महत्वपूर्ण वेबीनार चिपळूण : वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक निलेश बापटयांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ या विषयावर महत्त्वपूर्ण वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (५ जून) सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजता हा वेबीनार संपन्न होईल. या निमित्ताने चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदींतर्गत अभ्यासकांना आलेल्या अनुभवांची मांडणी केली जाणार आहे. कोकणची …
Read More »वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर व्याख्यान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय …
Read More »दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय
पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले
छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले आरोग्य व्यवस्था आणि उपलब्ध सुविधा या अपुऱ्या असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं मेरठमधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक रुग्णच बेपत्ता झाल्याच्या मुद्द्यावरुन अलहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी कठोर शब्दामध्ये सरकारी कारभारावर नाराजी व्यक्त केली. मेरठसारख्या शहरामधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर छोटी शहरं आणि गावांसंदर्भात बोलायचं झाल्यास …
Read More »मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी
गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मिस इंडिया कॅस्टेलिनो चौथ्या क्रमांकावर फ्लोरिडा : मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची मिस इंडिया अॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे. ६९ वी विश्वसुंदरी स्पर्धा रविवारी रात्री हॉलिवूडमधील रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे घेण्यात आली. साध्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली, कारण करोनाची साथ अजून …
Read More »शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन
शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन मालेगाव : येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा …
Read More »मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस
मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज दिल्ली, 13 मे, 2021: “बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »