200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव ‘बाहुबली’ ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात …
Read More »चीन भारताला घाबरतोय
“चीनला भारतावर आक्रमण करणे सोपी नाही. भारताकडे सुसज्ज शस्त्र आहे. भारत आज जगाचे नेतृत्व करीत आहे. अमेरिका, रशियानंतर उत्कृष्ट आणि अचूक अंदाजावर मारा करणारे क्षेपणास्त्रही भारताकडे आहे. त्यामुळे कोणत्याही शत्रू राष्ट्राला घाबरण्याची गरज नाही,”असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सल्लागार डॉ. दिपक वोहरा यांनी केले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे डॉ. दिपक वोहरा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले …
Read More »बायको घेते पतीवर संशय?काय आहेत कारणे? वाचा…
पतीने तिच्याकडे नेहमी लक्ष द्यावे, अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. परंतु काही वेळा पुरुष कामात इतके व्यस्त होतात की ते पत्नीकडे लक्ष देऊ शकत नाहीत, अशावेळी पत्नी संशय घेऊ शकते. पतीने पत्नीला जाताना आणि परत आल्यानंतर मिठी मारली पाहिजे. तिची स्तुती केली पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. खालील गोष्टीकडे द्या लक्ष👇 🌹मोबाईल हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झाला आहे. याशिवाय …
Read More »दिग्गज क्रिकेटरची पत्नीला बॅटने मारहाण
भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोक्याला दुखापत विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला …
Read More »महाराष्ट्रायीन बिर्याणीचा जगातील उद्योजक घेणार आस्वाद
मुख्यमंत्री शिंदे देणार भेट महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडूचे पॅव्हेलियन्स आहेत. तसेच टीसीएल, विप्रो, एचसीएल या कंपन्यांचेही कक्ष आहेत. या पाच दिवसांच्या परिषदेत भारताचे 100 हून अधिक उद्योजक, चार केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काही राज्यांचे मंत्री आणि नेते उपस्थित असतील 👉स्विझरलँड येथील दावोस येथे पाच दिवसीय जागतिक आर्थिक परिषदेला प्रारंभ होत आहे. दावोसमध्ये विविध देशांची पॅव्हेलियन्स सजली असून, भारतीय पॅव्हेलियनमध्ये …
Read More »महाराष्ट्रातील प्रवासी? विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा अंत
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 72 प्रवासी घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 68 प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.महाराष्ट्रातील कोणी प्रवासी आहेत का? याचा शोध …
Read More »लिंबू, संत्र्याची चीनमध्ये वाढली अचानक मागणी…वाचा🍋🍊
चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा चीनमध्ये जाणवत आहे. पण दुसरीकडे चीनमधील लोकांनी लिंबू आणि संत्रे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चीनमध्ये कोरोनाचे नवीन ‘बीएफ 7’ या व्हेरिएंटची घातक लाट …
Read More »नवऱ्याने बायकोला लग्नात गिफ्ट म्हणून दिले गाढव
लग्न सोहळ्यात जवळच्या व्यक्तीला त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देत असतो. त्यामध्ये कधी मोबाईल, घड्याळ अशा वस्तूंचा तर कधी मांजर कुत्र्यांसारख्या प्राण्यांचाही समावेश असतो. मात्र, सध्या एकाने आपल्या बायकोला लग्नामध्ये भेट म्हणून चक्क गाढव दिल्याची घटना घडली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य़ाचा धक्का बसला असेल पण ही खरी घटना असून ती पाकिस्तानात घडली आहे. पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध युट्यूबरने त्याच्या बायकोला …
Read More »महागडा घटस्फोट : महिन्याला खावटीचे 1 कोटी 65 लाख द्यावे लागणार
हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झालाय. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही त्यांच्या मुलांची जॉइंट कस्टडी मिळाली आहे. याबरोबरच कोर्टाने घटस्फोटात किमला कान्ये वेस्ट किती रक्कम देईल, याबद्दल आदेशही दिले आहेत. किमने मार्च २०२२ मध्ये आपण सिंगल असल्याचं जाहीर …
Read More »व्हाट्सअप सुरु, काही ठिकाणी स्लो
विश्व भारत ऑनलाईन : सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या आणि जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. मात्र, काही तांत्रिक बिघाडानंतर आता व्हाट्सअप सुरु झाले आहे. जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, …
Read More »