विश्व भारत ऑनलाईन : डिजिटल सोन्यातली गुंतवणूक तुम्ही एक रुपयापासून सुरू करू शकता. अगदी घरबसल्या आरामात तुम्ही डिजिटल सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. यामुळे कोणत्याही अडचणींविना तुम्हाला तात्काळ पैसे मिळतात. बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही एका क्लिकवर डिजिटल सोनं खरेदी करू शकता. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. …
Read More »आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार ; वाचा नवे अपडेट्स
विश्व भारत ऑनलाईन : सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक नवे अपडेट आले आहे. या अपडेटनुसार व्हॉट्सअॅप ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचा अभ्यास करणाऱ्या एका वेबसाइटनुसार व्हॉट्सअॅप आता ग्रुपमधील सदस्यांची संख्येची मर्यादा वाढवणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १०२४ मेंबर्स अॅड करता येणार आहे. आधी काय होते? वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील …
Read More »पुरवठा कमी : सणासुदीत सोन्याची भासणार चणचण
विश्व भारत ऑनलाईन : ऐन सणासुदीत सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी भारताला सोन्याचा पुरवठा कमी केला आहे. सोन्याचा पुरवठा करणार्या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आहे. या देशांतून सोन्याला अधिक दर ऑफर केला जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर भारताला केला जाणारा पुरवठा कमी केला आहे. तीन बँक अधिकारी आणि दोन व्हॉल्ट ऑपरेटरने …
Read More »
विश्वभारत News Website