Breaking News

आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार ; वाचा नवे अपडेट्स

विश्व भारत ऑनलाईन :
सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवे अपडेट आले आहे. या अपडेटनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरचा अभ्यास करणाऱ्या एका वेबसाइटनुसार व्हॉट्सअ‍ॅप आता ग्रुपमधील सदस्यांची संख्येची मर्यादा वाढवणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १०२४ मेंबर्स अ‍ॅड करता येणार आहे.

आधी काय होते?

वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या २५६ सदस्यांवरून ५१२ सदस्य करण्यात आली होती. आता व्हॉट्सअॅप हा नंबरही दुप्पट करण्याचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर बीटा टेस्टर्सपुरते मर्यादित केले आहे. लवकरच हे फीचर इतर युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. असा दावाही केला जात आहे की व्हॉट्सअॅपवर 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्यासाठी अपडेट देण्यात येणार आहे.

About विश्व भारत

Check Also

भारत-पाक युद्धाच्या भीतीने सोन्यापेक्षा केशर महाग?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. याचा एकूणच परिणाम दोन्ही देशांतील व्यापार …

31वर्ष की उर्वशी रौतेला का अश्लील ड्रेस

31वर्ष की उर्वशी रौतेला का अश्लील ड्रेस   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *