विश्व भारत ऑनलाईन : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. वयाच्या ७३ व्या वर्षीही हेमा यांचं सौंदर्य आणि फिटनेस अवाक करणारा आहे. दिनचर्या काय? कोमट पाणी, मध आणि लिंबूसोबत त्यांची दिवसाची सुरुवात होते. हे पाणी त्या दिवसभरात दोनवेळा पितात. हेमा मालिनी शाकाहारी आहेत. मटण, मासे खात नाहीत. हेच त्यांच्या फिटनेसचे मूलमंत्र आहे. त्या शाकाहार घेतात, …
Read More »दिवस करवाचौथचा : नवरा प्रेयसीसोबत सापडला रंगेहाथ
विश्व भारत ऑनलाईन : करवाचौथच्या दिवशी बायकोला बाजूला सारून प्रेयसीला शॉपिंगसाठी घेऊन जाणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भर बाजारात पाठलाग करीत बायकोने चपलाने धुवून काढत नवऱ्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरवल्याची घटना घडली आहे. नवऱ्यासोबत असणाऱ्या प्रेयसीचाही तिने खरपूस समाचार घेतला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत संबंधित आरोपी पतीला ताब्यात घेतले. प्राप्त माहितीनुसार, संबंधित पतीला शांतता …
Read More »आमिर खान वादाच्या भोवऱ्यात : हिंदू प्रथेविरोधात जाहिरात?
विश्व भारत ऑनलाईन : अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदू प्रथेविरोधात एक जाहिरात केली आहे. आमिर खानने भारत सोडून पाकिस्तानात राहायला जावे. नेहमी हिंदूचा अपमान करण्याचे आमिर खानने ठरविले आहे. त्यामुळे आमिर खानवर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. त्यावरून नेटकरी आमिर खानवर भडकले आहेत. प्रकरण काय? एयू …
Read More »अमिताभसोबत माझे संबंध नव्हते… रेखाचे विधान चर्चेत
विश्व भारत ऑनलाईन : रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात प्रेम होते, हे सर्वश्रुत आहे. याच प्रश्नावर रेखा एका मुलाखतीत उत्तरल्या, “हो, अर्थातच अमिताभवर प्रेम केले.पण हा तर खूप सोप्पा प्रश्न आहे कारण मला आजपर्यंत असा एखादा पुरुष, महिला किंवा मुलंही नाही भेटलीत ज्यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम नाही. मग हा प्रश्न मलाच का? मी याला नकार देईन असं वाटतं का?” …
Read More »कलाकारांना मिळेल आर्थिक मदत-सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार
विश्व भारत ऑनलाईन : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. केवळ चित्रिकरणाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना अनेक समस्यांना सामारे जावे लागलं. याच कलाकारांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. या कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. …
Read More »अभिनेते अरुण बाली यांचे निधन
विश्व भारत ऑनलाईन : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि आपल्या कामाच्या शैलीने परिचित असणारे अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी आज पहाटे ४.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी ३ इडियट्स, पीके, केदारनाथ, जमीन और सौगंध सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Read More »सनी देओल बेपत्ता
विश्व भारत ऑनलाईन : पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत. घरांच्या भिंती, रेल्वे स्थानक आणि वाहनांवर हे पोस्टर्स चिटकवले आहेत. त्यामुळे शहरभर एकच चर्चा सुरू आहे. भाजप खासदार सनी देओल लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकांनी खासदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे. सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर …
Read More »मल्टिप्लेक्स चित्रपटाचे तिकीट आता १०० रुपयांत!
विश्व भारत ऑनलाईन : मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड असेल तर आनंदाची बातमी आहे. आता मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलचे तिकीट फक्त 100 रुपयांमध्ये मिळू शकते. बॉलीवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशाने यंदा थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढली आहे. यंदा चित्रपट फ्लॉप झाल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवल्याने थिएटर चालक आता स्वस्त तिकीट देण्याचा विचार करीत आहेत. गेल्या महिन्यात, …
Read More »प्रेक्षकांच्या भेटीला नागराज मंजुळेंचा ‘नाळ 2’ लवकरच
विश्व भारत ऑनलाईन : मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं. सैराट,फॅन्ड्री ही त्यातीलच काही उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोकांचं लक्ष लागून असतं. ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटात नागराज मंजुळे दिसले होते. या चित्रपटातील कथानक आणि बालकलाकारपासून ते सर्व दिग्गज …
Read More »सुरेश भट यांचे शिष्य व ज्येष्ठ गझलकार निलकांत ढोले यांचे निधन
विश्व भारत ऑनलाईन: ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’, असे कविता संग्रह लिहिणारे आणि ज्येष्ठ गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य निलकांत ढोले (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. शनिवारी पहाटे नागपुरातील हिंगणा मार्गावरील साईनगर येथे त्यांचे निधन झाले. ‘वेदनांची वेधशाळा’ हा त्यांचा गझलसंग्रह व ‘सोहळे ऋतूंचे’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले. निलकांत ढोले यांच्या ‘अग्निबन’ ह्या संग्रहाला …
Read More »