सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले.त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे विक्रम गोखले उत्तम नट तर होतेच …
Read More »अमिताभसोबत काम केलेल्या अभिनेत्याला नागपुरातून अटक
नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या नागपुरातील प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती. नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित ‘झुंड’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं …
Read More »विक्रम गोखलेंचं निधन की अफवा? प्रकृती चिंताजनक, पत्नीचा खुलासा
आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना आपलेसे करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी होती. मात्र, विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयाकडून अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याला त्यांच्या पत्नीने दुजोरा दिलाय. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे …
Read More »महाराष्ट्रातील रस्त्यावर अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे भाषण… नक्की ऐका
अभिनेत्री एंड्रिला शर्माचे 24 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने निधन
बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले.तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. अलीकडेच तिला कॅन्सरचे निदानही झाले होते. अभिनेत्री एंड्रिला शर्माची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. एंड्रिला १५ नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यानंतर त्या कोमात गेल्यामुळे डॉक्टरांनी …
Read More »दोन वेळा कॅन्सर, हृदयविकारानेही गाठले : अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा व्हेंटिलेटरवर
अभिनेत्री ऐंद्रिला शर्माला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आले. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऐंद्रिला शर्माला हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला अचानक स्ट्रोक आल्याने मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. त्यानंतर अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात …
Read More »गुड न्यूज : अभिनेत्री समंथा प्रेग्नेंट..
समंथा रूथ प्रभू या साऊथच्या अभिनेत्रीने आपल्या विविध अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली…पण ती विशेष चर्चेत आली ते पुष्पा सिनेमातील ‘ओ अंतवा…’ या गाण्यामुळे. पुष्पा सिनेमातील प्रत्येक गाणी प्रत्येक ऍक्शन डायलॉग सगळेच खूप प्रसिद्ध झाले. लोकांनी पुष्पां सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतले. सिनेमातील ओअंटावा गाण्यात समांथाने डान्स केलाय तो पाहून सर्वच घायाळ झाले. आता पुन्हा एकदा समंथा चर्चेत आली आहे. कारण आहे …
Read More »अमिताभ बच्चन यांचा अपघात : गंभीर तब्येत
विश्व भारत ऑनलाईन : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नुकताच ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर अपघात झाला. त्यांच्या पायाची नस कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अजूनही गंभीर असल्याचे कळते.दुखापतीनंतर त्यांच्या पायाला काही टाके पडले असून आता काळजी करण्यासारखे काही नाही. ते पूर्णपणे बरे आहेत. धातूच्या धारदार वस्तूमुळे त्यांच्या …
Read More »सलमान खानला डेंग्यूची लागण, कोण सांभाळणार ‘बिग बॉस’ शो?
विश्व भारत ऑनलाईन : बॉलिवूडचा दबंग सलमान खानला डेंग्यू झालाय. सलमान खान मागील दोन आठवड्यांपासून ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. तेव्हा त्याला डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूची लागण झाल्यामुळे सलमान ‘वीकेंड का वार’ही होस्ट करणार नाही. सलमान खानची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून खराब आहे. डेंग्यूमुळे त्याने चित्रपट आणि शोचे शूटिंग बंद केले. टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो …
Read More »नागपुरातील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुरस्कार
विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्र शासननाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2022 चे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव पुरस्कार अलीकडेच देण्यात आले. यात नागपुरातील सदर, किराडपुरा येथील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर आयोजित करण्यात आला होता. यात 33 जिल्हास्तरीय आणि तीन राज्यस्तरीय मंडळाला पुरस्कार देण्यात आले. त्यात नागपुरातील विजय बाल गणेश …
Read More »