Breaking News

मनोरंजन/सिनेमा/नाटक/संगीत/साहित्य

स्मिता पाटील आणि नाना पाटेकरचं काय आहे ‘रिलेशन’? वाचा…!

बॉलिवूडमध्ये एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणेही आवश्यक असते.त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते. कलाकारांना आपल्या अस्तित्वाची लढाई द्यावी लागते. कामातले वेगळेपण, स्पर्धा, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या भुमिका यातून कलाकाराला स्वत:ला सिद्ध करायचे असते. त्यामुळे प्रत्येक क्षण कलाकारांसाठी हा खूपच महत्त्वाचा ठरतो. त्यातून सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे …

Read More »

सिद्धार्थ-कियाराचा लग्न सोहळा अचानक थांबवावा लागला : काय कारण?

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर विवाहबद्ध झाले असले तरी काहीतरी समस्या डोके वर काढत आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. रविवारी 5 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या विवाहापूर्वीच्या सभारंभांना सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी 6 फेब्रुवारीला सूर्यगढ …

Read More »

भंडाऱ्यात ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर जाळले : हिंदू संघटना आक्रमक

भंडारा शहरातील आदर्श सिनेमागृहात बुधवारी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निषेधार्थ सिनेमागृहासमोर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, हिंदू महासभा,हिंदू रक्षा मंच, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत विरोध केला. कार्यकर्त्यांनी पठाण सिनेमाचे पोस्टर जाळले. पोस्टरवर काळी शाही फेकून निषेध नोंदविला. यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. भंडारा पोलिसांच्या समयसुचकतेने पुढील अनर्थ टळला. शाहरुख खान, …

Read More »

चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. इंगळे यांची नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांच्या नियुक्त्या अलीकडेच करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किशोर इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा सिनेट सदस्य होण्याचा बहुमान डॉ.इंगळे यांना मिळाला आहे. योगदान मोठे… डॉ. इंगळे यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या …

Read More »

लावणी सम्राज्ञी, अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचे निधन

अनेक चित्रपटांमधून आपल्या नृत्याने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी आणि अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसापासून खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे …

Read More »

अभिनेत्री हमसा नंदिनीची स्तन कॅन्सरवर मात

स्तन कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हमसा नंदिनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिला २०२१ मध्ये स्तनाचा कर्करोग झाला होता. जवळपास वर्षभर तिने या आजाराशी लढा दिला. या जीवनाच्या लढाईत अभिनेत्रीच्या धैर्याचा विजय झाला आहे. ती तिच्या ३८ व्या वाढदिवशी आनंदाने सेटवर परत आलीय. हमसा नंदिनी ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘लोकयम’ आणि ‘पंथम’ सारख्या चित्रपटांनी धमाल उडवून दिली …

Read More »

चिंता व तणाव कारण : 21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे निधन

इंडो-कॅनेडियन टिकटॉकरचं निधन झालं आहे. मेघाचचे वय अवघे 21 वर्षे होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागते की आमच्या आयुष्यातील प्रकाश, आमची लाडकी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूर अचानक आम्हाला सोडून …

Read More »

विक्रम गोखलेंचा सुखी जीवनाचा फंडा : नात्यांना कसे सांभाळाल

मराठी रंगभूमी, मराठी सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते त्यांच्या आयुष्यातील बेस्टफ्रेंड कोण या विषया संबंधीत बोलताना एका व्हिडीओत दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे बेस्टफ्रेंड कोण? या व्हायरल व्हिडीओत ते त्यांच्या बेस्टफ्रेंड बद्दल बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की माझ्या …

Read More »

आठवण : विक्रम गोखलेंनी केले अडीच कोटीचं भूखंड दान

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले.त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे विक्रम गोखले उत्तम नट तर होतेच …

Read More »