‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मराठी अभिनेत्री मानसी नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या नृत्यशैलीबरोबरच अभिनयाचही सर्वत्र कौतुक केलं जातं. गेल्या वर्षभरापासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. पण, त्यानंतर वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. …
Read More »“मांड्या जाड आणि सेक्सी दिसत नाही…”, अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत घडला विचित्र प्रकार
अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य, तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीतही तिच मोठे योगदान आहे. कमी काळातच प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या चित्रपटातून मृणालने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच मृणालने तिला आलेल्या एका विचित्र अनुभवाबद्दल खुलासा केलाय. मृणाल ही फार सेक्सी दिसत नाही म्हणून एका दिग्दर्शकाने तिला रिजेक्ट केलं असल्याचा …
Read More »पैसो के लिये अपनी ‘इज्जत’आबरु दांव पर लगाने को तैयार है फिल्मी सितारे
पैसो के लिये अपनी ‘इज्जत’आबरु दांव पर लगाने को तैयार है फिल्मी सितारे टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक रिपोर्ट मुंबई। बॉलीवुड के लिए कई सितारे अपनी इमेज बनाने के लिए लाखों रुपए खर्च करते हैं. इसके लिए बाकायदा पीआर टीम हायर की जाती है. लेकिन कुछ सितारे पैसे की खातिर अपनी इमेज तो छोड़िए इज्जत भी दांव पर लगा देते …
Read More »अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली : रुग्णालयातून मोठी बातमी
ज्येष्ठ अभिनेते आणि BJP नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोलकात्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (१० फेब्रुवारी) सकाळी अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू …
Read More »अभिनेत्री सई ताम्हणकरच्या डोळ्यात प्रॉब्लेम : दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता
मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर सईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. नुकतेच सईने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले आहेत. …
Read More »‘कॅटरिना’ झाली पाचव्यांदा आई!
देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प कोणता, तर तो म्हणजे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाइतके व्याघ्रवैभव येथे नाही. पण इथल्या वाघांनीही पर्यटकांना वेड लावले एवढे मात्र खरे. ‘कॅटरिना’ म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्पाचे वैभव.कॅटरिना म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना केफ नाही. तर बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी अशी तिची ओळख. नुकतेच ती बछड्यांसह पर्यटकांसमोर आली आणि तिने ‘गुड न्यूज’ दिली. रविवारी पर्यटक बोर व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी …
Read More »मलायका अरोराला दुसऱ्या लग्नाची का झाली घाई?
अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी दुसरं लग्न केलं. त्याने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी मुंबईत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला सलमान खान, अरबाजचा मुलगा अरहान खान, रितेश देशमुख आणि रवीना टंडन यांसारखे स्टार्स उपस्थित होते. दोघांच्या लग्नानंतर मलायका अरोराही तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चेत आहे. तिने दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ती बऱ्याच वर्षांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे ती दुसऱ्या …
Read More »‘बिकिनी’तील फोटोची शर्मिला टागोरला का आठवण आली? वाचा
‘कॉफी विथ करण 8’ खूप चर्चेत आहे. या शोच्या ताज्या भागात अभिनेता सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. यादरम्यान या मायलेकाने त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक खुलासे केले. यावेळी शर्मिला टागोर यांच्या बिकिनी वादावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे. करण शर्मिला टागोर यांना म्हणाला, “मी तुमच्या प्रसिद्ध बिकिनी फोटोशूटबद्दल बोलत आहे, …
Read More »“पाकिस्तानात रोज बलात्कार…” : मला कराचीत दोनदा…प्रसिद्ध अभिनेत्रीचे वक्तव्य
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने तिच्या देशातील काही समस्यांवर मत व्यक्त केलंय. पाकिस्तानमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल तिने भाष्य केलं आहे. तसेच देशात महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणं नसल्याबद्दल आयशाने चिंता व्यक्त केली आहे. अदनान फैझलबरोबर पॉडकास्टमध्ये संवाद साधताना आयशाने पाकिस्तानमधील महिलांच्या परिस्थितीवर तिची मतं मांडली. “मला इथं सुरक्षित वाटत नाही. मला रस्त्यावर चालायचं आहे, मला कारमध्ये बसून न राहता मोकळेपणाने रस्त्यांवर …
Read More »अभिनेता श्रेयस तळपदेला शूटिंगमध्ये हृदयविकाराचा झटका : डॉक्टर म्हणाले…
मराठी-हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली. वेलकम टू जंगल सिनेमाच्या चित्रीकरणानंतर ४७ वर्षीय श्रेयस तळपदे घरी आला. त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर …
Read More »