दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशा व तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी ११ वर्षांच्या संसारानंतर आता विभक्त झाले आहेत. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून दिल्ली टाइम्सला निवेदन देण्यात आलं आहे. “आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय …
Read More »सतत चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श : अभिनेत्री भूमी पेडणेकर
‘भीड’, ‘थॅंक यु फॉर कमिंग’, ‘द लेडी किलर’सारख्या हटके चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. भूमीचा आगामी ‘भक्षक’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे अन् यामुळेच भूमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भूमी सध्या व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान भूमीने तिच्या बालपणीची एक भयंकर आठवण सांगितली आहे. वयाच्या १४ व्या वर्षी एका …
Read More »“मी लवकर थकली…,” असे का म्हणाली अभिनेत्री मृणाल ठाकूर? जाणून घ्या…
‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी मृणाल ठाकूर ही आताच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य, तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीतही तिच मोठे योगदान आहे. कमी काळातच प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘हाय नन्ना’ हा चित्रपट हिट तर ठरलाच; परंतु त्याने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत हिंदी …
Read More »अमिताभ बच्चन यांचा जावई विकायचा आंबे : आज कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक
बॉलिवूडमध्ये कित्येक तरुण प्रसिद्ध अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगून येतात. त्यापैकी अगदी हातावर मोजक्या लोकांनाच संधी मिळते अन् त्यातूनही एखाद दूसराच लोकप्रिय अभिनेता बनू शकतो. असाच एक फळ विकणारा १८ वर्षांचा तरुण या चित्रपटसृष्टीत आला अन् त्याने स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चित्रपट तसेच सध्या चर्चेत असणाऱ्या ओटीटी या माध्यमावरही तो तितकाच लोकप्रिय आहे. त्याने कित्येक सुपरहीट चित्रपटात …
Read More »ईशा देओलने का घेतला घटस्फोट : हेमा मालिनीसोबत का बिनसलं?
ईशा देओलने अभिनयाच्या जोरावर ईशाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सध्या ईशा अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनयाव्यतरिक्त ईशा आपल्या व्यक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ईशा तिचा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली असल्याची बातमी समोर आली होती. फ्री प्रेस जर्नल’ने याबाबत …
Read More »सलमान खानने जाळल्या वडिलांच्या 100 रुपयांच्या नोटा
बॉलिवूडचा भाईजान व लाडका टायगर अर्थात सलमान खान आज ५८ वा वाढदिवस साजरा केला. यावर्षी ‘टायगर ३’च्या मध्यमातून जबरदस्त कमबॅक करत सलमानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तीन दशकांहून अधिक काळ सलमान चित्रपटसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आज देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी सलमान खान हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आज सलमान २९१२ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. पण एकेकाळी त्यानेही …
Read More »दारू पिणं चांगलं की वाईट? अभिनेता रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून थलैवा रजनीकांत परिचित आहेत. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्शही मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …
Read More »धर्मेंद्र-हेमा मालिनी इतना रो क्यू रहे?
धर्मेंद्र-हेमा मालिनी इतना रो क्यू रहे? टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।धर्मेंद्र बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री के सबसे दिग्गज अभिनेताओं में से एक है। इस अभिनेता को फिल्मी पर्दे पर देखने की लालसा लोगों की अभी भी बनी हुई रहती है क्योंकि 87 वर्ष की उम्र में भी धर्मेंद्र इतने शानदार तरीके से बड़े पर्दे पर अपना अभिनय दिखाते हैं …
Read More »IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!
इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे वर्णन. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील लहानसहान बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. चीअर लीडर्समुळे या स्पर्धेला ग्लॅमरचा तडका मिळाला. सुंदर आणि ग्लॅमरस चीअर लीडर्समुळे आयपीएलला चारचाँद लागले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चीअर लीडर्स पार …
Read More »अभिनेता व खासदार रवी किशन पडतोय बायकोच्या पाया
बॉलिवूड ते राजकारणापर्यंत आपला दबदबा निर्माण करणारे खासदार रवी किशन त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये त्याने अभिनेत्री नगमासोबतच्या त्याच्या विवाहबाह्य संबंधांची सत्यता आणि त्याच्या आयुष्यातील अनेक पैलू सांगितले आहेत. रवी किशन रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. तेथे त्याला नगमासोबतच्या अफेअरबद्दलही विचारण्यात आले. रवी किशन काय म्हणाले? नगमा आणि मी फक्त मित्र आहोत. आमची …
Read More »