Breaking News

मनोरंजन

आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार ; वाचा नवे अपडेट्स

विश्व भारत ऑनलाईन : सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवे अपडेट आले आहे. या अपडेटनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरचा अभ्यास करणाऱ्या एका वेबसाइटनुसार व्हॉट्सअ‍ॅप आता ग्रुपमधील सदस्यांची संख्येची मर्यादा वाढवणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १०२४ मेंबर्स अ‍ॅड करता येणार आहे. आधी काय होते? वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील …

Read More »

5G चे युग : 10 सेकंदांत करा 2-GB चित्रपट डाउनलोड

विश्व भारत ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवेचा श्रीगणेशा करतील. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘भारताचे डिजिटल परिवर्तन व कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर घेऊन जात, पीएम मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील.’ एअरटेल व जिओत चढाओढ दूरसंचार क्षेत्रताील एअरटेल व जिओ या 2 दिग्गज कंपन्या आपली …

Read More »

लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

Birthday special: अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं. टेलिव्हिजनची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच एकताने मालिका आणि सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होते. आजवर अनेक मालिकांची निर्मिती करत एकताने टेलिव्हजन क्षेत्रात तिचं वर्चस्व निर्माण केलंय. मालिकाच नाही तर सिनेमा आणि वेब सीरिजच्या निर्मितीतूनही तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. …

Read More »

मुंबईत येण्यापूर्वीच कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

…म्हणून पीसी श्रीराम यांनी चित्रपट करण्यास दिला नकार बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला नोटीसदेखील बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या या दणक्यानंतर कंगनाला आणखीन एक दणका बसल्याचं दिसून येत आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला …

Read More »

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज ( मंगळवारी) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे …

Read More »