Breaking News

रोजगार

प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा अध्यक्ष विलास कोळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथे जाहीर उपोषण

अंबाजोगाई(दि.7सप्टेंबर):- येथील नगर परिषद कार्यालय अंतर्गत घनकचरा संकलनाचे काम करणारी कंपनी बी. के. एन. एस. एस. एस. ने काम बंद केल्यामुळे येथील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे उपोषण सुरू केले आहे.. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण मागे वळून घेणार नाही.. सर्व सामान्य माणसाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज उपोषण सुरू केले आहे.. कोरोनाच्या शेकडो कामगाराच्या …

Read More »

नाते आपुलकीचे संस्थेने दिला कु.मयुरीस शिक्षणासाठी मदतीचा हात

चेतन मांदाडे /प्रतिनिधी गोंडपिपरी -: सकाळ वृत्तपत्रात दि.17 जुलैला *शेतात रोवणी करताना मिळाली गोड बातमी* ह्या मथळ्याखाली *कु.मयुरी टेकाम,गोंडपीपरी* येथील विद्यार्थिनीच्या यशाची यशोगाथा प्रसिद्ध केली होती,आक्सापुरातील या विध्यार्थीनीच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही बारावीच्या परीक्षेत 78% गुण घेत कुंदोजवार महाविद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला! आदिवासी कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशाचे अनेकांनी कौतुक केले पण म्हणतात ना पाठीवर थाप देणारे तर बरेच …

Read More »