भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले होते. भंडारा पोलीस ठाण्यात ३०४ या कलम अन्वये या तीन या परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाऐवजी ३०४ (ए) या कलमानुसार …
Read More »नागपूरजवळील वाघासाठी अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’
जंगलात शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची चाहूल लागताच माकड किंवा हरीण यासारखे प्राणी मोठ-मोठ्याने आवाज करून इतर प्राण्यांना सावध करतात. याला ‘अलार्म कॉल’ असे म्हणतात. वाघासाठी इतर प्राणी असे ‘कॉल’ देत असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र भंडारा जिल्ह्यातील दोन जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ वाघासाठी खुद्द अभिनेत्री रविना टंडन हिने ‘कॉल’ केला. रविना टंडन यांच्या ‘कॉल’ मुळेच त्या वाघाला कोका जंगलात सोडण्यात …
Read More »आगामी कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पद
जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांची नागपुरात माहिती नागपूर | राज्यात पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद मिळाले होते, असे स्पष्टीकरण जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “गेल्यावेळी स्वच्छ आणि सुंदर कुंभमेळा आम्ही आयोजित केला होता. यावेळी अपेक्षेपेक्षा दुप्पट भाविक येणार आहेत. त्यामुळे मी पालकमंत्री राहिल्यास …
Read More »भरदिवसा धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला : दोघे…!
बिबट्याचा संचार वाढला आहे. जेमतेम काही दिवसांच्या कालावधीतच बिबट्याने चौघांवर हल्ले करून गंभीर जखमी केल्याने परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. हा बिबट चालत्या दुचाकीवरील चालकांवर देखील हल्ले करीत असल्याने चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिबट्याने जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतराने दोघा मोटार सायकल स्वारावर अचानक हल्ला करून दोघा युवकांना …
Read More »माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचा विधवा लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीचा हात
माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचा विधवा लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीचा हात ब्रम्हपूरी:6आगष्ट गेल्या काही महिन्यापूर्वी बोद्रा येथील श्री.भोजराज शेंडे ही व्यक्ती कुटुंबाच्याउदरनिर्वाहासाठी काम करून दोन पैसे मिळवावे या हेतूने बाहेरगावी बोध भरायला गेला होता.तिथे काम करीत असताना 6 जून 2023 रोजी तिथे त्याचा अचानक मृत्यू झाला. भोजराज शेंडे यांचे अतिशय गरीब कुटूंब.. लहान लहान मुले… घरात कमावता व्यक्ती कोणी नाही.. …
Read More »नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
१९ जुलैनंतर विदर्भात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्येही हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. बंगालच्या उपसागरावर शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पूर्व भारत आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मध्यम ते मुसळधार पावसानंतर अनेक जिल्ह्यांना …
Read More »नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान पदाखाली दि. 12 व 13 जुलै 2024 रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोकण आणि नागपूर येथील प्रादेशिक विभागाचे नाट्यसंघ सहभागी होणार आहेत. जनसामान्यांचे आयुष्य प्रकाशमान ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत महावितरणच्या …
Read More »दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. त्यातच योग्य दर मिळत नसल्याने वाशीम जिल्ह्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्याने चार एक्कर क्षेत्रातील ६ वर्ष जपलेली संत्रा बाग थेट जेसीबी लावून जवळपास ६०० झाडे उपटून टाकली आहेत. दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना बगल देऊन फळ लागवड करीत आहेत. …
Read More »विदर्भाला अर्थसंकल्पात काय मिळाले?निव्वळ घोषणा?
महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये तर सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यात विदर्भासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. विदर्भात सिंचन अनुशेषाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजतो आहे. भाजप विरोधी पक्षात असताना या …
Read More »झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी
माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वन्यजीव प्रेमींसह सामान्य लोकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. एक तरुण माकडाला झाडावर उलटे टांगून अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही जीवाचा थरकाप उडावा! हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाषेवरून तो विदर्भातील असावा, असे वाटत आहे. …
Read More »