Breaking News

विदर्भ

जेसीआय प्रीमियर लीग चे आयोजन

दर वर्षी प्रमाणे यावेळेस पण  जेसीआय प्रीमियर लीगचा 10 वा संस्करण जेसीआई चंद्रपुर इलिट द्वारा रविवार ०७/०२/२०२१ ला  श्री महर्षि विद्या मंदिर स्कूल येथे करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे  प्रमुख आतिथि श्री महर्षि विद्या मंदिर चे संचालक श्री गिरीश चांडक, जेसीआई चंद्रपुर इलिट चे  अध्यक्ष आनंद मूंधड़ा, सचिव अनूप काबरा उपस्थि होते. या  प्रतियोगिते मध्ये  एकूण १० संघ सहभागी झाले. …

Read More »

अखेर कीतीदिवस सोसायची माणिकगड कंपनीची दबंगगिरी

आदिवासी “सोमा” ने केला जमिनीवर कब्जा कोरपना ता.प्र./सै.मूम्ताज़ अली:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी मोठ्या डौलाने उभी असलेली माणिकगड सिमेंट कंपनीने मौजा नोकारी येथील सर्वे नं.१८/१ मधील ४ हेक्टर १७ आर जमिनीवर परवानगी शिवाय व बनावट कागदपत्राच्या आधारे खरीदी दाखवुन “सोमा भोजी आत्राम” सह ११ लोकांच्या जमिनी असाच पद्धतीने हस्तगत करून नियमबाह्य निवासी गाडे अकृषक परवानगी नसतानाही आदिवासी जमिनीवर अवैद्य बांधकाम …

Read More »

घुग्घुस भाजपाचे वीज देयक माफी करिता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

*प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महाविकास  आघाडी सरकारचा निषेध* *सामान्य नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग* प्रभाकर कुम्मरी,रिपोर्टर,घुग्घुस- कोरोना काळात भरमसाठ विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात *”टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन”* माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभय्या अहिर यांच्या मार्गदशनात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव …

Read More »

दहा वर्षाचा PF चोरी व ACC सिमेंट कंपनी मॅनेजमेंट झोपेत

ACC कामगारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन सुरेश मल्हारी पाईकराव  जिल्हा महासचिव BRSP यांनी दिला इशारा  दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून   जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी ACC सिमेंट कंपनीला दिले स्मरण पत्र या पत्राव्दारे मागील दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी निवेदन दिले असता त्या निवेदनाला जवळपास 15 दिवस ओलांडून गेले असुन …

Read More »

स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड.   महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला पंडित सोयाम   महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. पुष्पा संजय उराडे   प्रभाग समिती क्र. १ ( झोन क्र. १ ) सभापतीपदी श्री. राहुल अरुण घोटेकर   प्रभाग समिती क्र. २ ( झोन क्र. २ ) सभापतीपदी श्री. संगीता राजेंद्र खांडेकर …

Read More »

” रीसायकल यु ” ( Recycle U ) ॲपचे उदघाटन

ई-कचऱ्याच्या बदल्यात मिळणार ओल्या कचऱ्यापासुन तयार होणारे खत चंद्रपूर ५ फेब्रुवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ई- कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन ” रीसायकल यु ” ( RecycleU ) या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी या ॲपचे उदघाटन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक …

Read More »

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !

माजी खासदार नरेश पुगलिया व इतर दोघांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका ! चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस ! नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध आरोग्य सुविधांचा अभाव व अन्य अनेक समस्या असल्यामुळे कोरोना रुग्णां चे हाल होत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात …

Read More »

वरोरा विधानसभेत युवक काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या

▪विधानसभा अध्यक्षपदी शुभम चीमुरकर ▪तालुका अध्यक्ष दडमल तर         शहराध्यक्षपदी लोहकरे. वरोरा_ अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या वरोरा  विधानसभा अध्यक्षपदी शुभम चिमुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश कोत्तावार यांनी केली असून, नियुक्तीचे पत्र खा.बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते देन्यात आले. वरोरा तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवेंद्र दडमल (खेमजई) यांची …

Read More »

ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्तांना महारोगी सेवा समिती, वरोरा, आनंदवन कडून मदत

वरोरा-  वैनगंगा नदी ला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पुरग्रस्त झाली आहेत. तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अश्याच ब्रम्हपुरी तालुक्यातील  पूरग्रस्त पारडगाव व बेटाळा या दोन गावातील नागरिकांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत  *महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित  आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन* च्या वतीने 60 कुटुंबाना अन्नधान्य किट ज्यात एकूण दहा किराणा वस्तूंचा समावेश  …

Read More »

वरोरा नगर परिषद घाणी पुढे नतमस्तक झाल्याचे चित्र

स्वच्छता पुरस्कारावर उपस्थित होत आहे प्रश्न चिन्ह वरोरा – नगर परिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला ही वरोराकरांनसाठी अभिमानाची बाब असली तरी मात्र वस्तुस्थिती ही या उलट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याची सुरुवात नगरपरिषदे पासूनच म्हणन्या पेक्षा नगर परिषद मधून करूया असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपणास आच्यर्य वाटेल पण शत प्रतिशत सत्य आहे ज्या नगर परिषदेला स्वच्छता पुरस्कार मिळाला त्याच नगर …

Read More »