ई-कचऱ्याच्या बदल्यात मिळणार ओल्या कचऱ्यापासुन तयार होणारे खत चंद्रपूर ५ फेब्रुवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ई- कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन ” रीसायकल यु ” ( RecycleU ) या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी या ॲपचे उदघाटन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक …
Read More »जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !
माजी खासदार नरेश पुगलिया व इतर दोघांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका ! चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस ! नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध आरोग्य सुविधांचा अभाव व अन्य अनेक समस्या असल्यामुळे कोरोना रुग्णां चे हाल होत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात …
Read More »वरोरा विधानसभेत युवक काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या
▪विधानसभा अध्यक्षपदी शुभम चीमुरकर ▪तालुका अध्यक्ष दडमल तर शहराध्यक्षपदी लोहकरे. वरोरा_ अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या वरोरा विधानसभा अध्यक्षपदी शुभम चिमुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश कोत्तावार यांनी केली असून, नियुक्तीचे पत्र खा.बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते देन्यात आले. वरोरा तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवेंद्र दडमल (खेमजई) यांची …
Read More »ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्तांना महारोगी सेवा समिती, वरोरा, आनंदवन कडून मदत
वरोरा- वैनगंगा नदी ला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पुरग्रस्त झाली आहेत. तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अश्याच ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त पारडगाव व बेटाळा या दोन गावातील नागरिकांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत *महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन* च्या वतीने 60 कुटुंबाना अन्नधान्य किट ज्यात एकूण दहा किराणा वस्तूंचा समावेश …
Read More »वरोरा नगर परिषद घाणी पुढे नतमस्तक झाल्याचे चित्र
स्वच्छता पुरस्कारावर उपस्थित होत आहे प्रश्न चिन्ह वरोरा – नगर परिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला ही वरोराकरांनसाठी अभिमानाची बाब असली तरी मात्र वस्तुस्थिती ही या उलट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याची सुरुवात नगरपरिषदे पासूनच म्हणन्या पेक्षा नगर परिषद मधून करूया असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपणास आच्यर्य वाटेल पण शत प्रतिशत सत्य आहे ज्या नगर परिषदेला स्वच्छता पुरस्कार मिळाला त्याच नगर …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 117 कोरोनाबाधित तर 6 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.19 रोजी आज 526 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 117 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 74 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 63, 68,78, पुलगाव पुरुष 70, 78, आर्वी महिला 72 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …
Read More »“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेचा कन्नमवार ग्राम येथे आज शुभारंभ
घरी येणाऱ्या आरोग्य पथकांला आजाराची खरी माहिती द्यावी – जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे वर्धा प्रतिनिधी :- दि 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लवकर निदान केल्यास संशयीत रुग्ण तसेच अति जोखमीच्या रुग्णांना तात्काळ संदर्भसेवा मिळून औषधोपचार मिळतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे पसरणारा संसर्ग थांबवता येईल. यासाठी जिल्हयातील नागरीकांनी कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या …
Read More »रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची नियमीत माहिती उपलब्ध करुण देण्याकरिता प्रशासनाने कार्यवाही करावी – खासदार रामदास तडस
चाचण्या वाढविण्याकरिता जनजागृती मोहिम राबविण्याच्या प्रशासनाला सुचना उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा जिल्हयातील कोविड-19 महामारीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत चाललेला असुन नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. एकाएकी वाढत चाललेली रुग्णसंख्या ही सर्वासाठी चिंतेची बाब असुन प्रशासनाने आगामी काळाचा विचार करुन सोईसुविधा व कोविड सेंटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच उत्स्र्फुत …
Read More »वर्धा :- माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आशा गटप्रवर्तक यांचा बहिष्कारचा निर्णय
वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत गटप्रवर्तक …
Read More »खेळाडूंनी प्रगती करीत असतांना सेवाभाव जपणे गरजेचे खासदार रामदास तडस
भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘‘सेवा सप्ताह’निमीत्य वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूचा गौरव समारंभ वर्धा: भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या नुसार प्रत्येक घटकाकरिता उपक्रम व योजना राबवीत …
Read More »