वर्धा प्रतिनिधी : दि.15 : – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौंटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी …
Read More »वर्धा : कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 112 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 7 रुग्णांचा मृत्यू
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.15 – जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीचा कहर थांबण्याच नाव घेत नसून त्यासोबतच आता दिवसेंदिवस मृत्यू संख्या ही वाढत आहे.मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा नवीन 112 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यासोबतच आज जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू संख्या 61 वर जाऊन पोहचली आहे.तसेच आज 56 व्यक्ती कोरोनातून मुक्त झाले आहे. आज जिल्ह्यात …
Read More »वर्धा: कोरोना कहर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णासह मृत्यू संखेत होत आहे वाढ : आज 59 कोरोनाबाधित तर 7 व्यक्तींचा मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.14 रोजी आज 586 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 41 पुरुष तर 18 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज झाली आहे आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (हिंगणघाट महिला 60, पुरुष 61,आर्वी महिला 68, पुलगाव पुरुष 67, वर्धा पुरुष 61, …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार विरोधात भाकपचा निषेध दिन
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :-भारतीय कम्युनिस्ट पक्ष वर्धा जिल्हा च्यावतिने १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आवाहनानुसार वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन *मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरुध्द निषेध दिन पाळण्यात आला* या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव काँ मनोहर पचारे जिल्हासहसचिव काँ असलम पठाण काँ मारोतराव इमडवार काँ सुरेश गोसावी वंदना कोळणकर मैना उईके विनायक नन्नोरे ज्योषणा राउत दुर्गा वाघमारे यांनी केले . …
Read More »इस्पात मंत्रालया अंतर्गत नागपूर येथे कौशल्य प्रशिक्षण केन्द्र कार्यरत खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला इस्पात मंत्री श्री. धमेन्द्र प्रधान यांचे उत्तर
खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 68 दिल्ली/वर्धा:- कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी व्यावसायिक स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारे कुशल मनुष्यबळ मिळविण्यासाठी तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना कौशल्याचे प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातुन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी इस्पात मंत्रालयांतर्गत कौशल्य प्रशिक्षण केन्द्र संबधीत अतारांकित प्रश्न 68 अंतर्गत उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले. खासदार रामदास तडस यांच्या उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला केन्द्रीय इस्पात मंत्री श्री. …
Read More »वर्धा : कोरोना ब्रेकिंग : वर्धेत 4 दिवस जनता कर्फ्यू ,प्रशासन लागले तयारीला
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्धा येथे चार दिवसाकरिता जनता कर्फ्यु लावण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री सुरेश बगळे यांनी आज दि.13/9/20 रोजी रात्री उशिरा नगर परिषद अधिकारी पदाधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.वर्धेत दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेला मृत्यूदरची संख्या पाहता वर्धा येथे 4 दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.तत्पूर्वी जिल्हा प्रशासन येथील नगर परिषद अधिकारी,पदाधिकारी,तसेच …
Read More »वर्धा: आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर तिघांचा मृत्यू
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.13 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 707 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 52 अहवाल प्रलंबित आहे.आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 46 महिलांचा समावेश आहे.तर आज 52 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण 2570 रुग्ण आढळून आले आहे.त्यापैकी जिल्ह्यात 1280 रुग्ण ऍक्टिव्ह असून यांच्यावर उपचार …
Read More »वर्धा:आरोग्य विभागाचा उपक्रम *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा – दिलीप उटाणे
आरोग्य विभागाचा उपक्रम – *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा. – दिलीप उटाणे ————————————- वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ च्यावतिने गौळ गावात १२ सप्टेंबर रोजी टिमवर्क करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी दुषीत भांडी शोध मोहीम .टेमिफाँस कटेंनर सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ नियाजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले *कोरोणासह …
Read More »औंजळ बहुउदेद्शीय संस्था द्वारा शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस व डांस अकाडमी शिक्षक दीन साजरा
वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- दि.05 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षकदिनानिमित्त स्वयं शासन कार्यक्रम आयोजित करण्यात आला…covid 19 च्या पार्श्वभूमी वर त्या गरजू व होतकरु विद्यार्थीनी खुप सुंदर अश्या छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमान्वये त्यांच्या 10 वि च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली , त्यांच्या चिमुकल्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना छान प्रकारे शिकविले ,सर्व मुलांनी शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच covid -19 च्या पार्श्वभूमी …
Read More »आज जिल्ह्यात 113 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.10 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 624 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 113 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 36 अहवाल प्रलंबित आहे.आज आढळून आलेल्या रुग्णात वर्धा तहसीलमध्ये 47 रुग्ण आढळले असून यामध्ये 24 पुरुष तर 23 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 13 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 8 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 11 रुग्ण आढळले असून …
Read More »