वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- अनेक खाजगी महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बेरोtगारीच्या समस्येला तोंड देत आहे. यासाठी केद्र शासन शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी नविन शिक्षण धोरण अमलात आणत आहे. या नविन शिक्षण धोरणामुळे शिक्षाणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होईल पर्यांयाने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले. सामाजिक न्याय …
Read More »नैसर्गिक आपत्ती काळात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वतीने निवेदन
वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी …
Read More »वर्धा कोरोना ब्रेकिंग: आज जिल्ह्यात 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तिघांचा मृत्यू
वर्धा :- रविवार दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 796 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 185 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 102 पुरुष आणि 83 महिलांंचा समावेश आहेत.यामध्ये वर्धा तहसीलमध्ये 89 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष तर 42 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 12 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 1 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 17 …
Read More »वर्धा-सेवाग्राम रस्ता रुंदीकरणाचे काम थांबविण्याच्या सूचना – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
वृक्ष न तोडता रस्ता रुंदीकरणाला पर्याय सुचविण्यासाठी समिती वर्धा :सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- जिल्ह्यातील वर्धा-सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणातील दोन किमी काम तातडीने थांबविण्यात यावे. तसेच या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पर्याय सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिवांनी पर्यावरण, जिल्हाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिले. वर्धा सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात श्री. चव्हाण यांच्या …
Read More »भंडारा शहरांमध्ये ३ दिवस जनता कर्फ्यू
दिनांक ११, १२,व १३ सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार रोजी राहणार जनता कर्फ्यू भंडारा : – भंडारा शहरांमध्ये कोविड -१९ ची सातत्याने वाढ होत असल्या कारणाने पुढील काळात भंडारा शहरात कोरोना चा सामूहिक प्रसार होण्याचे नाकारता येत नाही त्या अनुषंगाने पुढील काळात कोणाचा प्रसार थांबविण्याकरिता नगराध्यक्ष तथा भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनील जी मेंढे ,उपाध्यक्ष श्री सुनील जी भुरे, नगर परिषदेतील सर्व …
Read More »सी.सी.आय. व्दारे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र सुरु करण्यात यावे – खासदार रामदास तडस
केन्द्रीय मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र देण्याची मागणी करणार वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत सन 2020-2021 करिता वर्धा जिल्हयाने सी. सी. आय. मार्फत सर्वप्रथम विदर्भात नोंदणीकृत शेतक-यांचा कापूस खरेदी केला. मागील हंगामात सी. सी. आय. ने वर्धा बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्या संपुर्ण शेतक-यांचा कापूस हमी भावात …
Read More »सप्टेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : -राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबर महिन्याचे अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात आले आहे. प्राधान्य कुंटूंबातील लाभार्थ्यांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, अंत्योदय योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत …
Read More »कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांच्या तपासणीसाठी समिती गठीत, रुग्णांच्या तक्रारीसाठी दोन्ही रुग्णालयात दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित
वर्धा: जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे कोरोनाचा उपचार घेतलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. सदर समिती दर मंगळवारी दोन्ही रुग्णालयातील उपचार घेतलेल्या रुग्णाच्या देयकांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांमध्ये अनेक …
Read More »सेवाग्राम व सावंगी रुग्णालयातील आणखी तीन इमारती कोरोना उपचारासाठी अधिग्रहित
वर्धा,जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याचे दृष्टिने, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथील 1आणि आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयातील 2 इमारती सर्व उपकरणे व सुविधांसह, अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात एकूण 1775 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 738 …
Read More »वर्धा :कोरोना ब्रेकिंग :जिल्ह्यातील दोन्ही कोविड रुग्णालय झाले सरकारी रुग्णालय,कोरोना उपचारासाठी आता रुग्णांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही
सेवाग्राम व सावंगी रुग्णालय सरकारी रुग्णालय म्हणून अधिग्रहित वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रामधील सर्व नागरीकांसाठी वीस पॅकेजेस या योजनेअंतर्गत कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मंजुर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा रुग्णांचा वैद्यकीय उपचारासाठी कमीत कमी खर्च व्हावा …
Read More »