वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 07/09/2020 ला प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या उपस्थितीत घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री.विपीन सुरेश पिसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. …
Read More »विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद
10 सप्टेंबरला विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ वर्धा जिल्हा प्रतिनिधी: विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि …
Read More »राष्ट्रवादीचे एकनीष्ठ नेते माधव निर्मळांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – आप्पासाहेब तायडे
बीड(दि.8सप्टेंबर):-धनगर समाजाचे लढवय्या नेते तथा मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारातील एकनिष्ठ नेते माधव निर्मळ यांना माजलगाव मतदार संघातुन विधानपरिषदेवर घ्यावे. किल्ले धारूर तालुक्यातुन राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार मा.श्री. प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक आणि गेल्या दोन पिड्या पासुन राजकारनामध्ये सक्रिय असनारा निर्मळ परीवार आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारून उद्योग पती म्हणुन बहु मान मिळवनारे कै.अंबादासरावजी निर्मळ यांचे कुटुंब नाव लौकिक मिळवनारे …
Read More »बांधकाम कामगारांनी दलालामार्फत नोंदणी करु नये – दलालामार्फत फसवणूक होत असल्यास गुन्हा दाखल करावा – पी.डी चव्हाण
वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी दलाला मार्फत पैसे घेऊन होत आहे, अशा तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलाला मार्फत नोंदणी करु नये. दलाल पैसे घेऊन नोंदणी करुन देण्याचे अमिष दाखवित असल्यास पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल …
Read More »लंपी आजारावर तातडीने उपाययोजना करा-आमदार डॉ.पंकज भोयर
मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले पत्र वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- लंपी आजाराने मोठया प्रमाणात विळखा घातला आहे.पशुपालकांची चिंता वाढली आहे.अनेक जनावरांना आजार जडल्याने तातडीने उपाययोजना करण्यात याव्या,असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना दिले. सेलू-वर्धा विधानसभा क्षेत्रात शेतक-यांची संख्या मोठी आहे.सेलू तालुक्यातील अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे.अशातच लंपी आजाराने …
Read More »अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण गर्दी न करता धान्य प्राप्त करण्याचे प्रशासनाचे आवाहन
नांदेड(दि.7सप्टेंबर):-कोविड-19 प्रादुर्भावाच्याय पार्श्ववभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्यायण अन्नह योजना व सार्वजनिक वितरण व्यावस्थेंीतर्गत जिल्ह्यातील अंत्योरदय अन्नु योजना आणि प्राधान्यर कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांाना सप्टेंंबर 2020 या महिन्यासाठी अन्नधान्या्चे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी स्वास्ते धान्य0 दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टयन्स सिंगचे पालन करुन धान्यज प्राप्त करुन घ्यापवे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे. राज्याच्या अन्न, नागरी …
Read More »नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या प्रयत्नाने अनेक दानशुरानी दिव्यांग बांधवांना केली मदत
नांदेड(दि.7सप्टेंबर):- जागतिक करोना संकटाकाळि दिव्यांग, वृध्द निराधार याना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी दानशूर मंडळीनी मदत करावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी फोनवर विनंती केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्ररिस्थीची जाण असलेल्या सतत समाजसेवा करणाऱ्या मा विमलताई साळवे यांनी नांदेड शहरातील दिव्यांग बांधवांना राषण किट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. अशा संकटकाळी दिव्यांग बांधवांना शासन प्रशासन …
Read More »वर्धा : कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये ?,जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा
कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये मिळण्याच्या चर्चेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वर्धा, जिल्हा प्रतिनिधी:- प्रति रुग्णामागे रुग्णालयाला दीड लाख रुपये मिळतात म्हणुन कोविड आजाराची रुग्णसंख्या वाढवून दाखविण्यात येत आहे. अशी चर्चा समाजमाध्यम व नागरिकांमध्ये आहे. अशा प्रकारची कोणतीही तरतुद राज्य शासनाने केलेली नाही. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रुग्णाच्या उपचाराकरीता दीड लाख रुपये देण्याचे अथवा मिळण्याचे कोणतेही निर्देश शासनाकडून नाही. वर्धा जिल्हयात …
Read More »वर्धा:कोरोना ब्रेकिंग:आज जिल्ह्यात 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
वर्धा :- रविवार दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 956 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 116 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 75 पुरुष आणि 41 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 45 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 5 …
Read More »जिल्ह्यात मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा
गडचिरोली(दि.6सप्टेंबर):- या जंगलव्याप्त जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला भाव मिळत नाही.त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा मिळणाऱ्या उत्तपणातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली.महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात1993 पासून दारूबंदी जाहीर केली.शासनाला हा निर्णय घेण्यास बाध्य करण्यासाठी सर्चचे प्रणेते डॉ. अभय बंग असंख्य कार्यकर्त्यांची मनस्वी …
Read More »