ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे. ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या …
Read More »करोनाग्रस्त देहाचे अंत्यदर्शन शक्य
नागपूर(दि.4सप्टेंबर):-करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन घेणे आप्तेष्टांना कठीण होऊन बसले आहे. आयुष्यभर नातेसंबंध जोपासले, समाजाचे ऋण फेडले अशांनासुद्धा त्यांच्या अंत्यसमयी कुणीच पाहूच शकत नाहीत. इच्छा असूनही देहावर फुले अर्पण करून हात जोडण्याचे दिवस राहिलेले नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील तीन संशोधकांनी अतिनील किरणावर (अल्ट्रा व्हायलेट रेंज) आधारित उपकरण तयार केले आहे. याद्वारे संक्रमणाच्या भीतीमुळे देहाभोवती गुंडाळलेले प्लास्टिक निर्जंतुक …
Read More »वर्धा : कोरोना :- आज जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद
वर्धा :- दि 3 सप्टेंबर 2020 आज जिल्ह्यात आज 89 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 1) वर्धा 38 (पुरुष 19,महिला 16, मुली 2) 2) सेलू 7 (पुरुष 3, महिला 3, मुलगा 1) 3) देवळी 11 (पुरुष 6 महिला 5 ) 4) आर्वी (पुरुष 3, महिला 1) 5) आष्टी 10( पुरुष 5, महिला 2, मुलगी 1, मुलगे …
Read More »युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी राबवण्यात आले उपक्रम
वर्धा प्रतिनिधी :- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषात युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी हे उपक्रम ३ दिवस राबवण्यात आले असून विसर्जन जलकुंभ वाहन लोकांच्या दारी नेऊन पूर्ण मिळून 81 गणपती चे विसर्जन गणेश रथ जलकुंभ मध्ये करण्यात आले.सर्वांनी आम्हाला प्रत्यक्ष व अपत्यक्ष रित्या मदत करून आमचा उपक्रम चांगल्या पद्धतीने पार …
Read More »वर्धा :- कोरोना रेकॉर्ड ब्रेक:- आज जिल्ह्यात 118 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
*कोरोना अपडेट वर्धा 2 सप्टेंबर 2020 *आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 771 *118 पॉझिटिव्ह *कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 724 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 449 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 782 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 17548 *अहवाल प्राप्त -17470 *निगेटिव्ह – 16122 *प्रलंबित अहवाल- 78 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या -1205 …
Read More »ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला; फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर: करोनाच्या संकटाला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पूर्व विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे …
Read More »आज जिल्ह्यात 81 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,एकूण रुग्ण 1087,एकाचा मृत्यू
कोरोना अपडेट* *वर्धा* 1 सप्टेंबर 2020 आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 465* 81 पॉझिटिव्ह कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 378 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 662 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 463 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 16766 *अहवाल प्राप्त -16699 *निगेटिव्ह – 15470 *प्रलंबित अहवाल- 321 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या …
Read More »कृषी विभागाने जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतीची मौका पाहणी करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी, खासदार रामदास तडस
खासदारांकडून यांनी नेरी व मीरापूर ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी वर्धा प्रतिनिधी :सचिन पोफळी :- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात …
Read More »सामान्य रुग्णालय परिसरात “सखी वन स्टॉप सेंटर” कार्यान्वित
वर्धा, दि 31: जिल्हा प्रतिनिधी:- संकटग्रस्त महिलांना तातडिने एकाच ठिकाणी मदत मिळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य रुग्णालय परिसरातील धर्मशाळेच्या इमारतीमध्ये “सखी वन स्टॉप सेंटर” सुरु करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार, पिडीत, लैगिक शोषणाच्या पिडीत , मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या महिला, ॲसिड हल्ल्यातील पिडीत महिला, बालकास समुपदेशन सेवा कायदेशिर मदत, आवश्यक वैद्यकिय मदत व तात्पुरत्या स्वरुपात निवासाची व्यवस्था तसेच इतर …
Read More »आमदार दादाराव केचे यांनी श्री शेत्र टाकरखेडा येथे केला ‘घंटानाद’
वर्धा : आर्वी :- महाराष्ट्रातील मंदीर सुरू करण्यासाठी विविध धार्मिक संस्थांनी २९ अॉगष्टला राज्यभर ‘घंटानाद आंदोलन’ नियोजित केले असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील श्री. क्षेत्र टाकरखेडा येथे कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करीत आंदोलन केले. या प्रसंगी जिल्हा परिषद …
Read More »