Breaking News

वर्धा : जिल्हा क्रीडा कार्यालय येथे देवळी तालुका क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारव्हणकर यांचा शासन सेवा पूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम

Advertisements

जिल्हा क्रीडा कार्यालय येथे देवळी तालुका क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारव्हणकर यांचा शासन सेवा पूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आज दिंनांक 31 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शासन सेवा पूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये देवळी तालुका क्रीडा अधिकारी श्री.पुरुषोत्तम विठ्ठलराव दारव्हरणर यांना त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच सेवा पूर्ती बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, प्रशांत दोंदल आर्वी तालुका क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते त्यांना सपत्नीक शाल,श्रीफक व भेटवस्तू देऊन निरोप सत्कार करण्यात आला,व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,

Advertisements

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे,प्रशांत दोंदल आर्वी तालुका क्रीडा अधिकारी, तसेच क्रीडा अधिकारी अनिल निमगडे,क्रीडा मार्गदर्शक सुप्रसिद्ध बडकीलवार,रवी काकडे,तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय व देवळी तालुका क्रीडा कार्यलय येथील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,

Advertisements

About Vishwbharat

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *