Breaking News

नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी भेट

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे नागपुरात फुटाळा तलाव येथे लेझर शो पाहण्याकरिता एकत्र आले आहेत. आजपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात मुंबई येथे भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेत भाजप-मनसे समीकरण बघायला मिळू शकते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

महादुला संघर्ष समिति के तत्वावधान मे डॉ.बाबासाहेब की जयंती मनी

महादुला संघर्ष समिति के तत्वावधान मे डॉ.बाबासाहेब की जयंती मनी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *